शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

Ahmednagar Breaking news : भाजपच्या माजी आमदाराचा पुतण्या शिवसेनेत

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली ही महत्त्वाची मागणी… वाचा सविस्तर…!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

माजी आमदार मुरकुटे व माजी आमदार कर्डिले यांच्यामध्ये रंगला कुस्तीचा डाव…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व राहुरी-नगर मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये भंडारदारा परिसरात मैत्रिपूर्ण कुस्तीचा डाव चांगलाच रंगला होता. याची नगर जिल्हाभर जोरदार चर्चा चालू आहे. जिल्हा बॅंकेच्या बैठकीनंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेळके , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व … Read more

स्वतःच्या लोकप्रियतेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- स्वतःच्या लोकप्रियतेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे स्वतः च्या कांगोणी येथील नातेवाईक व सोयऱ्याधाऱ्यांना पुढे करत कांगोणी गावठाण व कांगोणी फाटा येथे फ्लेक्स बोर्ड लावून श्रीफळ वाढवून हे काम मुरकुटे यांनीच मंजूर केले या आशयाची फ्लेक्सबाजी केली व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांगोणी येथील युवक … Read more

खतांची तीव्र टंचाई असताना मंत्रीमात्र गप्पं !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- नेवासे तालुक्यात खतांची तीव्र टंचाई असताना मंत्री मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. मागील आठवड्यात मंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना भेटून युरिया खताची मागणी करणारे पत्र दिले. त्यानुसार तालुक्याला युरिया मिळायला हवा होता. मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या सोनई सोसायटीसाठी युरिया घेतला व तालुक्याला वाऱ्यावर सोडले. खतांचे … Read more

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची प्रदेश किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिले आहे. मुरकुटे यांच्या निवडीमुळे नेवासे तालुक्यातील कार्यकर्त्यंाना बळ मिळाले असल्याचे मानले जाते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे कृषी पदवीधर आहे. त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उपाययोजना होणे गरजेचे : मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोविड १९ चा प्रादुर्भाव राज्यात देशात वाढत आहे. नेवासे तालुक्यातील कोविड १९ बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाशी लढण्याबाबत तालुक्यात तहसीलदार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती व उपायोजना सुरु आहेत, परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब … Read more

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव !

नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली. मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्‍यात … Read more

नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.  नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा … Read more

आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे!

बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.  अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून … Read more

Vidhansabha 2019 – आ. मुरकुटे हसले तर गडाख कोमजले!

नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.  असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. … Read more

गडाखांच्या बालेकिल्ल्यात आ. मुरकुटेंचे शक्तीप्रदर्शन

नेवासे –माजी आमदार शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईत भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोमवारी काढलेल्या प्रचार रॅली काढली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत सोनईत मुरकुटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. पाच वर्षांनी भाजपने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दोन महिन्यांपूर्वी सोनईमध्ये पाणीटंचाई असताना … Read more

भाजपच्या यादीत नाव येताच आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केले हे काम !

नेवासे :- भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच नेवासे तालुक्यातील अनेक गावांत भाजप, सेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला. मुरकुटे यांनी फेरी काढत देवदर्शन घेतले. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित, अशी परिस्थिती असताना नेवासे तालुक्यात संदिग्ध वातावरण होते. आमदार मुरकुटे यांना नाकारत भाजपचे तिकीट बदलले … Read more

मुरकुटेंनी तालुक्याचे वाळवंट केले : गडाख

नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला. पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माफी मागावी !

नेवासा :- गेल्या ४ वर्षांत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होऊन त्यात अजिबात तथ्य न आढळल्याने सरकारने देवस्थानाला निर्दोष सिद्ध केल्याचे देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांनी सांगितले. वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी धादांत खोट्या तक्रारी करून देवस्थानची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून फौजदारीची प्रक्रिया राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात असंतोषाची लाट !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिला आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात पक्षांतर्गत उठलेली असंतोषाची लाट काही थांबायला तयार नाही. त्यांच्या उमेदवारीविरोधात थेट वरिष्ठांकडे गा-हाणे करण्यात आले आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाची हक्काची जागा जाईल, असे भाजप … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more