World’s longest passenger train: ही आहे जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन, डब्यांची संख्या…
World's longest passenger train: स्वित्झर्लंडच्या रॅटियन रेल्वेने विक्रमी 1.9 किमी लांबीची पॅसेंजर ट्रेन चालवल्याचा दावा केला आहे. ही ट्रेन जगातील सर्वात मोठी पॅसेंजर ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. 100 डब्यांची ही ट्रेन एकाच वेळी सात…