भारती एअरटेल गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा ! स्टॉकच्या किंमती आणखी किती वाढणार ? तज्ञांनी काय सांगितले
Bharti Airtel Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे. मंगळवारी सुद्धा शेअर बाजारात चांगली रॅली दिसली आहे. मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये 300 अंकांची वाढ झाली होती. बीएसईच्या 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये 1,397 गुणांनी वाढ झाली, तर निफ्टीला 378 गुणांचा नफा झाला. यावेळी, भारती … Read more