BSNL Recharge Plan : BSNL चा अप्रतिम रिचार्ज प्लॅन! 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतोय जिओ, Vi आणि एयरटेल पेक्षा जास्त सुविधा
BSNL Recharge Plan : BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या प्लॅनच्या किमती या खूपच कमी असतात. ग्राहकांच्या बजेटचा विचार करून कंपनी रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते. त्यामुळे कंपनी सतत खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, Vi आणि एयरटेलला जोरदार टक्कर देत असते. असाच एक कंपनीचा रिचार्ज प्लॅन आहे जो या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांना … Read more