Business Idea: भावांनो, ‘या’ बांधावर आढळणाऱ्या झाडाची शेती करा, लाखोंचे अतिरिक्त उत्पन्न कमवा; कसं ते वाचाच
Business Idea: देशातील शेतकरी (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. राज्यात देखील आता शेतीचे (Agriculture) चित्र अक्षरशः पालटल असून आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ नफा (Farmer Income) शेतीतून मिळत आहे. शेतकरी बांधव आता नगदी तसेच औषधी वनस्पतींची (Medicinal Plant Farming) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. अशा परिस्थितीत आज … Read more