Car News : 29 एप्रिलला लॉन्च होणार महिंद्राची ही नवीन अनोखी SUV! वैशिष्ट्ये पहाल तर व्हाल चकित; वाचा किती रुपयात करता येईल बुकिंग?
Car News :- भारतामध्ये ज्या काही आघाडीच्या आणि प्रसिद्ध असलेल्या वाहन निर्मिती कंपन्या आहेत त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महिंद्रा अँड महिंद्रा ही कारनिर्मितीतच नाही तर अनेक व्यावसायिक वाहने व ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित उपकरणे निर्मितीमध्ये देखील आघाडीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील महिंद्रा अँड महिंद्रा हे नाव खूप प्रसिद्ध आणि विश्वासाचे आहे. तसेच … Read more