Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या 'विक्रम' लँडरने तेथील तापमानाच्या आलेखाच्या रूपाने पहिली शास्त्रीय माहिती पाठवली. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान…