आवळा देऊन कोहळा काढणे यालाच म्हणतात! आता युरियाची गोणी मिळेल 40 किलोची परंतु किंमत मात्र तीच, वाचा या नवीन युरियाचे वैशिष्ट्ये

sulphur coated urea

पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्याकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या एकूण रासायनिक खतांच्या वापरामध्ये युरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. कारण पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया हा आवश्यक असतो. त्यामुळे युरिया हे पिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक असे खत आहे.सध्या बाजारामध्ये नॅनो युरिया हा द्रव्य स्वरूपात मिळतो व निमकोटेड युरिया … Read more

Compost Fertilizer: ‘ही’ पद्धत वापरा आणि घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करा! कंपोस्ट खत एक फायदे अनेक

compost fertilizer

Compost Fertilizer:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य तर खराब झालेच परंतु त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर देखील होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आता सेंद्रिय शेती पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली असून या शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांना कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. यामध्ये … Read more

Farmer Story: हा शेतकरी 300 एकरवर करतो सामूहिक शेती! वर्षाला 2 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न, पद्मश्री पुरस्काराने झाला आहे सन्मान

success story

काही व्यक्ती स्वतःच्या लौकिक कामगिरीमुळे एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावतात. यामध्ये त्यांचे कष्ट आणि धडाडी तसेच जिद्द कारणीभूत असते. अशा अलौकिक  कामगिरीमुळे अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान देखील करण्यात येतो. असेच अनेक सन्माननीय आणि अलौकिक काम करणारे शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये असून त्यांचे खूप मोठे काम या क्षेत्रात आहे. तसेच असे व्यक्ती हे स्वतःसोबत … Read more

Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more

Organic Business Idea: ‘हे’ 3 ऑरगॅनिक व्यवसाय देतील तुम्हाला भरघोस आर्थिक उत्पन्न, प्रचंड प्रमाणात मिळेल नफा

Organic Business Idea:- रासायनिक खतांचा दीर्घकाळ आणि भरमसाठ वापर तसेच पिकांवर वापरात येत असलेल्या कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीची गुणवत्ता तर खालवलेली आहे परंतु माणसाच्या शरीराला आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील नुकसान होत आहे. त्यामुळे आता नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले धान्य उत्पादने तसेच फळे व भाज्या एवढेच नाही तर नैसर्गिक चाऱ्यावर आणि आहारांवर जनावरांचे व्यवस्थापन आणि त्या माध्यमातून … Read more

Agriculture News : आता रासायनिक कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही ! ‘या’ जैविक कीटकनाशकाचा वापर करा, तंबाखूअळी सारख्या किटकाचा होणार नायनाट

agriculture news

Agriculture News : देशात गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्नवाढीचे अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनियंत्रित वापर सुरू केला आहे. खरे पाहता उत्पन्नवाढीचे अनुषंगाने केलेला हा प्रयोग आता उत्पन्न (Farmer Income) कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीची सुपीकता देखील दिवसेंदिवस कमी होऊ … Read more

EMI Hike : ईएमआयचा त्रास टाळायचा असेल तर पटकन करा ‘हे’ काम ; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

EMI Hike : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात (repo rate) वाढ केल्यानंतर गृहकर्जाचे व्याजदर (home loan interest rates) पुन्हा वाढले आहेत. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरण आढाव्यात प्रमुख रेपो दरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. हे पण वाचा :- Beer Benefits : बिअर पिल्याने शरीरापासून दूर होतात ‘हे’ आजार … Read more

Agriculture News : बातमी कामाची! पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ खताचा वापर करा, पैशांची बचत होणार आहे शिवाय उत्पादन देखील भरघोस मिळणार

Urea Shortage

Agriculture News : मित्रांनो भारतात सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात संपूर्ण देशभरात रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात कडधान्ये तसेच तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. खरीप हंगामात देखील शेतकरी बांधव या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो या पिकाच्या चांगल्या … Read more

Agriculture News : बातमी कामाची! डीएपी खत पिकासाठी काय काम करते? याची किंमत आणि विशेषता जाणून घ्या

agriculture news

Agriculture News : मित्रांनो जस की आपणांस ठाऊकचं आहे पिकाच्या चांगल्या वाढीसाठी खत (Fertilizer) सर्वात उपयुक्त आहे. आजच्या काळात देशातील बहुतांश शेतकरी (Farmer) शेतात डीएपी (DAP) खताचा वापर करू लागले आहेत. यामुळे पिकांचे उत्पादन वाढत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत आज आपण डीएपी खत (Chemical Fertilizer) नेमके पिकाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने काम करते याविषयी … Read more

Organic Farming : सेंद्रिय शेतीतुन ‘हा’ अवलिया कमवतोय लाखों; चला जाणुन घेऊ या अवलियाची सेंद्रिय शेतीची पद्धत

Krushi news : देशातील शेतकरी बांधव (Farmers) गेल्या अनेक वर्षांपासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर करीत आहेत. यामुळे सुरुवातीला शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी वाढ झाली. मात्र काळाच्या ओघात रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरामुळे जमिनीचा पोत (Soil Health) खालवला गेला आणि परिणामी जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात (Farmers Income Decrease) मोठी … Read more

ऐकावे ते नवलंच! रासायनिक खतांना पर्याय ठरणार मानवाचे मूत्र; एका संशोधनात झाले उघड

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Chemical Fertilizer :- भारतीय शेतीत गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) वापर सुरू केला आहे. सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना (Farmer) रासायनिक खतांच्या वापरामुळे फायदा देखील मिळाला. उत्पादन वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग सुरुवातीला 100% खरा उतरला. मात्र काळाच्या ओघात उत्पादनवाढीसाठी केलेला हा … Read more

Organic Farming Idea : केळीच्या या भागापासून बनवा सेंद्रिय खत आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Organic Farming  :- काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला व शेती व्यवसायाला (Agriculture) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. त्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला जास्त महत्त्व देखील दिले होते. रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य, मानवाचे आरोग्य तसेच पर्यावरण मोठ्या संकटात सापडत आहे. रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरात महाराष्ट्र शीर्षस्थानी येतो … Read more

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; रासायनिक खत तुटवडा, खत सबसिडी बाबत आज काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Central Government : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रासायनिक खतांवर सबसिडी वाढ देण्याची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पामध्ये फर्टीलायझर च्या विविध प्रकारावर दिल्या जाणाऱ्या सबसीडी मध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र गेल्या महिन्यापासून … Read more

मोठी बातमी! नैसर्गिक शेतीसाठी मोदी सरकार देणार आर्थिक मदत; वाचा या योजनेविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Government scheme :- सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने (Modi Government) अनेक अर्थसंकल्प सादर केलेत मात्र यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पाची (Central Budget) बात कुछ औरच होती. कारण की या अर्थसंकल्पात मोदी सरकारने बळीराजा (Farmers) हा केंद्रस्थानी बसवून निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्र शासनाच्या अनेक शेतीच्या योजना सांगितल्या … Read more

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबत नाही; आता खतांच्या किंमती…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- शेतकऱ्यांवर वर्षभर संकटांची मालिका चालूच आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन करावे तर बाजारात (Chemical fertilizer) रासायनिक खतांचे दर ( price rise) गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केलेला खर्च पुन्हा पाठीमागे येईल कि नाही याची शाश्वती … Read more