औरंगाबादच्या नामांतराच स्थगिती? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
Maharashtra news:औरंगाबादच्या नामांतराला शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या बातमीवरून राज्यभर वादळ उठले आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे, हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले, नामांतराला स्थगिती दिलेली नाही. संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघाले आहे. त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट … Read more