CNG Car : खिशाला परवडणाऱ्या कार ! मारुतीच्या या 5 CNG गाड्या देत आहेत 36km मायलेज; किंमतही कमी…
CNG Car : पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकांना कार चालवणे परवडत नाही. इंधनाच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यानाच्या आर्थिक बजेटवर झाला आहे. मात्र आता अनेकजण पेट्रोल डिझेलच्या गाड्या न घेता CNG आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा (Electric Car) पर्याय निवडत आहेत. तसेच या गाड्यांची किंमतही कमी असल्यामुळे लोकांना परवडत देखील आहे. जे लोक ऑफिस … Read more