सकारात्मक बातमी : नगर जिल्ह्यात 1 लाख 37 हजार जणांनी कोरोनाला केले पराभूत.

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘ह्या’ गावात कोरोनाच हाहाकार ! एका महिन्यात ७ मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे एका महिन्यात (एप्रिल) सात व्यक्तीचा मृत्यू, कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण संख्या किती आहे कळत नाही कारण ग्रामस्थ तपासणीच करत नाहीत. गावात दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना तपासणी कॅम्प लावला, खरवंडी गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास फक्त ६२ ग्रामस्थांनी तपासणी केली. मात्र … Read more

जिल्ह्यात दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता भेटतात फक्त बाराशे !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात सध्या दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता असून केवळ हजारे ते बाराशेपर्यत इंजेक्शनची उपलब्धता होत आहे. तेव्हा तातडीने जिल्ह्याला आवश्यक असलेली इंजेक्शनचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१३ एप्रिल रोजीच्या … Read more

कोविड सेंटरने गरिबांची लूट थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. श्रीरामपूर तालुक्यात वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर कोविड सेंटर चालू झाले आहेत. मात्र त्यांच्याकडून गोर-गरीबांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. हे प्रकार थांबले नाही, तर आंदोलनाचा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे. याबाबत पत्रकात मगर यांनी म्हटले, की … Read more

श्रीरामपूर तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असतानाही इंजेक्शन कमी व तर दुसरीकडे ऑक्सिजनची मारामार !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर तालुक्यासाठी रविवार हा दिलासा देणारा ठरला असून दररोज सरासरी २०० च्या आसपास रुग्ण बाधित व्हायचे हीच संख्या रविवारी घटून ११३ वर गेली आहे. त्यामुळे काहिसा दिलासा मिळाला असून अशीच रुग्णसंख्या घटत जावी असेच सर्वजण प्रार्थना करीत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात केवळ सरासरी १२२ रुग्ण बाधित होते. मात्र, … Read more

दिलासादायक… जिल्ह्यातील ‘या’ गावातील ८६ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-रूंभोडी येथील ८६ वर्षीय वृध्द काशिनाथ मालुंजकर यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली आहे. या कोरोना बाधिताने अकोले येथे खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये प५ दिवस उपचार घेतले. उपचार सुरू असताना त्यांनी आपल्या मुलांकडे मला घरी घेवून चला, मी घरीच बरा होईल असा हट्ट धरला. मग त्यांच्या इच्छेवरून ऑक्सिजनपातळी ८५ … Read more

Good News : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होवू लागला कमी ,पहिल्यांदाच झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाला कोर्टाने थेट तुरुंगात धाडलं

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. सध्या लॉकडायन असल्याने नागरिक घरात बसूनच क्रिकेट पाहण्याचा आनंद लुटत आहे. मात्र मुंबईमध्ये एका तरुणाला क्रिकेट खेळणे चांगलेच महागात पडले आहे. घराबाहेर क्रिकेट खेळणाऱ्या या तरुणाला न्यायालयाने थेट तुरुंगात धाडले आहे. कोरोनाची रुग्णसंखया वाढलीय म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र या … Read more

कोरोनाविरूद्धच्या लढाईत पाकिस्तान करू इच्छितो भारताची मदत

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपला शेजारी असलेला पािकस्ताननेही भारताला मदतीचा हात देऊ इच्छित आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात आम्ही भारतासोबत आहोत. पाकिस्तानकडून मदतीच्या स्वरुपात भारताला व्हेंटिलेटर, बायपाईप मशीन, डिजिटल एक्सरे मशीन, पीपीई किट आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य देऊ इच्छित आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताला लवकरात लवकर ही मदत … Read more

आता ‘त्या’ परीसरातील १०० मिटर हद्दीत संचारबंदी!

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या वैद्यकिय उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे अनेकजण जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन स्टोअरेज / रिफिलर प्लांटच्या ठिकाणी गर्दी करत वाद घालीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधीत ठिकाणची कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर भाग हद्दीतील पाच ऑक्सिजन स्टोअरेज/रिफिलर प्लांटच्या … Read more

धोकादायक वाटचाल ; पंधरा दिवसात सातशेहून अधिकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे दरदिवशी मृत्यूंची संख्या देखील वाढू लागली आहे. तसेच वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील चक्रावले आहे. कारण यामुळे अमरधाम मधील ताण देखील वाढला आहे. यातच शहरातील नालेगाव अमरधाममध्ये गेल्या 15 दिवसांत 721 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे … Read more

धक्कादायक ! कोरोनामुळे तीन आमदारांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर बाधितांची आणि मृत्यूची भर पडते आहे. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकतेच कोरोनाचा संसर्ग झाल्याने एक दिवशी तीन आमदारांचा मृत्यु झाला आहे. मृत पावलेल्या तीन आमदारांमध्ये भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव, रमेशचंद्र दिवाकर आणि काँग्रेस आमदार कलावती भूरिया हे आहेत. … Read more

राज्यात पुन्हा धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६ झाली आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन … Read more

जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ही गोष्ट असणार बंधनकारक

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- करोनाचा वाढता संसर्गाची साथसाखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अनेक कठोर पाऊले उचलली आहे. यातच आता अत्यंत महत्वपूर्ण कामानिमित्त जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असले तर त्यापूवी तुम्हाला ई- पास आवश्यक आहे. कारण आता या ई – पास शिवाय तुम्हाला जिल्ह्याबाहेर प्रवास करता येणार नाही आहे. जिल्हाबाहेर जाण्यासाठी या ई-पासचा उपयोग होणार आहे. … Read more

महसूलमंत्री म्हणाले…जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत, कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अधिका-यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. महसूलमंत्री … Read more

‘या’ क्रिकेटपटूने पुण्यात सुरू केली मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू झाली, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजनसिंग याने ट्विट करून दिली. ट्विटमध्ये हरभजनने म्हटले आहे … Read more

न्यायमूर्ती संतापले… म्हणाले ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणाऱ्यांना फासावर लटकवू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्टानं म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे. ऑक्सिजन पुरवठ्याला जर केंद्र, राज्य तथा स्थानिक प्रशासनातला कुणी अधिकारी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असं हायकोर्टानं म्हटलंय. महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने ऑक्सिजन मिळावा यासाठी … Read more

अंडरवर्ल्ड डॉन अडकला कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- देशात गेल्या वर्षभरापाससून कोरोनाने कहर केले आहे. यातच देशात आजवर सर्वसामान्य नागरिकांसह नेतेमंडळी, अभिनेते, उद्योगपती, वृद्ध, लहान बालके यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या विषाणूच्या संक्रमणापासून कोणीही वाचू शकलेले नाही. यातच आता या कोरोनाने अंडरवर्ल्ड डॉनला देखील आपल्या जाळ्यात ओढले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यालाही कोरोना व्हायरसची … Read more