अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी
अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०१ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more