जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

बाप रे, नगर जिल्ह्यातील 18 हजार मुलांना कोरोना…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  नगर जिल्ह्यात बाधितांमध्ये व लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन महिन्यांत १८ हजार बालकांना कोरोना झाला, तर मे महिन्यात ०ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही – आरोग्य विभागाचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- pमहाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

केडगावात गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च व एप्रिल महिना केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व भीतीदायक ठरला. मात्र मे महिन्यात नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच दुसऱ्या लाटेचा चांगलाच प्रभाव जिल्ह्यावर झालेला दिसून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ०४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १५८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्यात होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्येंचा विक्रमी आकडा दिसून येत होता. मात्र आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत अत्यंत सक्रिय झालेला कोरोनाचा विषाणू आता हळूहळू जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी … Read more

कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कर्फोसमधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे तसेच बालकांसंदर्भातील विभागाचा अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण होऊन करावयाच्या उपाययोजनांचा मार्गदर्शक सुचनांमध्ये समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

या’ शहरातील १५ बालकांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोना माहामारीची तिसरी लाट येऊ घातली.त्याचा लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याचे सांगितले गेले. दि.24 ते 27 मे या चार दिवसात देवळाली प्रवरा शहरात 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले कोरोना बाधित आढळले असल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असुन त्याचा देवळाली … Read more

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; 30 दिवसात 34 हजार मुले झाली कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घटक ठरत आहे. मोठयांबरोबरच आता लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

आज ३७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २२०७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२०७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ बंद; कोविड सेंटरची संख्या वाढविणार

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. कारण अनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश … Read more

दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या २४ तासांत तब्बल ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार १३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ६०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहाणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीय,अहमदनगर जिल्ह्याचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more