अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अडीच लाख पार ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २०६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार ४६७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

असे आहे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण , वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात आज २७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगरकर घरातल्या मुलांना सांभाळा ! चोवीस तासांतील कोरोनाबाधित मुलांचा आकडा वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण … Read more

दिलासादायक ! बाधितांच्या संख्येत घट तर कोरोनामुक्तांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात शनिवारी केवळ १८५६ कोरोनाबाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. तर ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायकबाब ठरते आहे. जिल्ह्यात शनिवारी ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २७ हजार ६०४ … Read more

राहात्यात सक्रिय रुग्णांचा आकडा सहाशे पार

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणे गर्दी करताच आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे.यातच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये झाला आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची … Read more

संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येने ओलांडला 21 हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. यातच जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर कोरोनाचा कहर जरा जास्तच दिसून येत आहे. नुकतेच गेल्या 24 तासात संगमनेर तालुक्यात 354 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे संगमनेर तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजारांच्या पुढे पोहचवली आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more

मृत्यूचा आकडा एक लाखांच्या पार, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे.राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान … Read more

देशात कोरोनाची तिसरी लाट ? केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद,वाचा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णाची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होती असली तरी जिल्ह्यातील वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे, अहमदनगर जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद गेल्या चोवीस तासांत झालेली आहे. जिल्ह्यात आज ३४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २४ हजार ५५६ इतकी झाली आहे. रुग्ण … Read more

आगामी १० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे : आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- महाराष्ट्राला आता म्युकरमायकोसिस या अाजाराने घेरले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, … Read more

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू , जाणून घ्या तुमच्या परिसरातील कोरोनाचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्ह्यात आज ४१०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू झाले आहेत,अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत … Read more

नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार (२० मे) रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या आढावा बैठकीसाठी देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी … Read more

देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंतच कोरोना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संसर्गाची मोठ्या प्रमाणात संख्या असूनही देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंत संसर्ग मर्यादित ठेवता आला. यासाठी देशातील डॉक्टर, नर्स त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेेल्या श्रमाशिवाय हे शक्य नव्हते, असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, इतर देशांमध्ये कोरोनाबाधित लोकसंख्येचा आकडा … Read more

कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 3779 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –    अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१६१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोनाला हरवत आहेत ! आज रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी…वाचा संपूर्ण आकडेवारी “

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४०५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १९० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । … Read more