काय सांगता… गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे नागरिक देखील आपल्याला या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी नवनवीन उपाय करत असतात. यातच या संकटाचा फायदा घेऊन अनेकजण खोटे मेसेज तयार करून ते व्हायरल करत आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम … Read more

लसीकरण केंद्र व तक्रारीसाठी मनपाने जारी केला व्हाटस्अप क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र अनेकांना लसीकरण केंद्राचा शोध घेणे आदी गोष्टींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नागरिकांची हि शोधाशोध आता थांबणार आहे. कारण मनपाने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नगर शहरात महापालिकेच्या … Read more

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरु केली वॉर रुम

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- राज्यासह देशभरात करोनाचा हाहाकार सुरू आहे. देशभरात चार लाख रुग्ण आढळून आलेत. ही महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या संकटमय काळात अनेकजण सामाजिक भान बाळगतात मदतीसाठी पुढे सरसावले आहे. यातच एमबीए झालेले तुषार संजय पोटे यांनी गावातील युवकांना एकत्र आणून तालुक्याच्या सेवेसाठी, रुग्णांची मदत म्हणून … Read more

हॉस्पिटलचा गलथान कारभार ; पोलीस कर्मचारी जीवाला मुकला

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात दरदिवशी बाधितांची आकडेवारी मध्ये मोठी वाढ होत आहे. यातच नागरिकांच्या रक्षणासाठी 24 तास सज्ज असलेले पोलीस कर्मचारी यांना देखील या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या. मात्र नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी व त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या खाकीलाच वैद्यकीय सुविधा उपलब्ध … Read more

बूथ हॉस्पिटला १ कोटी ९० लाखाचा धनादेश !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- मागील वर्षी कोरोना संकट काळामध्ये जिल्ह्यातील प्रथम रुग्णापासून बूथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांनावर मोफत उपचार सुरू केले होते आज पर्यत हजारो रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले आहेत. बूथ हॉस्पिटलने आपल्या आरोग्य सेवेतून नगर जिल्ह्यातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे. कोरोना काळात केलेल्या सेवेचा राज्यभर बूथ हॉस्पिटलचे नाव लौकिक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केलाय दोन लाखांचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-जिल्ह्यात आज ३८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार १०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केलाय , अनेक गावे झाली बंद!

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १०६ पैकी २२ गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कफ्र्यु पुकारून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. नगर तालुक्यात आजतागायत सुमारे १३ हजार रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात कोरानाचे थैमान सुरू असून तालुक्यात २०० जणांचा बळी गेला आहे. … Read more

विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांनो घरीच बसा; नाहीतर प्रशासन करणार तुमची टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी RT -PCR टेस्ट ही जास्त प्रकारे व्हायला पाहिजे मात्र ती होत नाही ही गंभीर बाब आहे. आगामी काळामध्ये त्या जास्तीत जास्त टेस्ट वाढवण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहे,. तसेच जे कुणी विनाकारण रस्त्यावर फिरत असतात अशांच्या संदर्भांमध्ये त्यांची सुद्धा चाचणी करण्याचा निर्णय आज झालेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने आज पुन्हा एकदा चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4139 रुग्ण वाढले आहेत.   गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहर ६७४, राहाता २६४ , संगमनेर २१०, श्रीरामपूर … Read more

धक्कादायक ! वडिलांच्या जळत्या चितेवर मुलीने मारली उडी

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-देशभरात कोरोनाने हाहाकार केला आहे. यामुळे दरदिवशी अनेकांचा बळी यामध्ये जातो आहे. यातच जवळच्या व्यक्तींचे निधन झाले कि त्यांचा विरह अनेकांना सहन होत नाही. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. जयपूरमध्ये कोरोनामुळे दामोदरदास शारदा नावाच्या 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने वडिलांच्या पेटत्या चितेवर … Read more

वडगाव गुप्तामध्ये सात दिवसाचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शहरासह नगर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना, कोरोना संक्रमणाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव गुप्ता ग्रामपंचायतच्या वतीने गावात जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. वडगाव गुप्ता या गावात दि.10 मे पर्यंत सात दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे. यामध्ये आरोग्य सुविधा वगळून सर्व अत्यावश्यक सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वडगाव … Read more

राज्यात आज वाढले ५१ हजार रुग्ण,तर झाले ‘इतके’ मृत्यू ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत … Read more

कोरोनाची विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाऊनच हवे

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. ‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लसीकरणाचा फज्जा ! नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला. सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने … Read more

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊमध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

चिंताजनक : अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार जणांचा घेतला कोरोनाने बळी

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे. दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे मृत्यू वाढतच असून वर्षभरात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त मृत्यू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असुन गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात तब्बल 3822 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संगमनेरमध्ये 566, तर राहाता तालुक्यात 259 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नगर शहरात 547 रुग्ण आहेत. अहमदनगर : 547, राहाता : 259, … Read more