लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; कधी व कुठे कराल नोंदणी?

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे देशात सर्वत्रच लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु आहे. यातच देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्र … Read more

दिलासादायक ! राज्यात होणार मोफत लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. यातच अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा देखील केली आहे. यातच महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे. देशात १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर नक्की काय होते?

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-देशाताल कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही. मात्र, लस घेतल्याने कोरोना … Read more

सर्वात महत्वाची बातमी : अवघ्या सात दिवसात व्हाल कोरोनातून बरे कारण आता मिळेल हे औषध !.

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-देशात रोज शेकडोंनी रुग्ण करोनामुळे मरत आहेत. असं असताना देशासाठी करोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी Drugs Controller General of India नं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध … Read more

पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण दिनाजपूर भागातील एका सभेत जनतेला संबोधित करताना कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. देशभरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या महत्वपूर्ण घोषणेमुळे पश्चिम … Read more

लसीकरण मोहिम : अशा प्रकारे करा नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार हे लसीकरण येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी २४ तारखेपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही लस घ्यायची कुठे, त्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे असे अनेकांना प्रश्न पडले … Read more

घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्र संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने … Read more

रेमडेसिवीर काळाबाजार पडला महागात ! पहा काय झाले त्यांच्यासोबत…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याचा काळाबाजार करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.९) रात्री सांगवीत ही कारवाई केली. त्यांनी प्रति इंजेक्शन ११ हजार रुपयांना विक्री करत असल्याची बाब समोर आली असून त्यांच्याकडून इंजेक्शनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. … Read more

हे काय ? देशभरात तुटवडा असणाऱ्या रेमडेसिवीरचे सुरतच्या भाजप कार्यालयात मोफत वाटप

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळण्यासाठी नागरिकांच्या मेडिकल बाहेर रांगा लागल्या आहेत. हे इंजेक्शन मिळत नाही. मात्र गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे, हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री मलिक यांनी … Read more

‘सर्व जाती धर्माच्या संतांना कोरोना लस देण्यात यावी’

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवले जात आहे. या लसीकरणामुळे आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत. मात्र सध्या हे लसीकरण फक्त ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे अशाच नागरिकांना होत आहे. देशात सर्व जाती धर्माचे साधू संत आहेत. की ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यामुळे हे सर्व साधुसंत लस घेण्यापासून वंचित राहू … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स आणि जिल्ह्यातील बेडची संख्या इथे…

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे  रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 2022 रुग्ण वाढले आहेत,तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  जिल्ह्यातील बेडची संख्या एकूण : … Read more

प्रादुर्भाव वाढताच लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनें कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. दरदिवशी वाढती आकडेवारी प्रशासनासह नागरिकांसाठी धडकी भरवणारी आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यातच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक आता लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला देत आहे, पण लस पुरवठा करताना … Read more

कौतुकास्पद ! लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना देण्यात आली लस

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना … Read more

सर्व शासकीय, खासगी केंद्रावर ‘या’ दिवशीही दिली जाणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. देशात पुन्हा एकदा काेरोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह … Read more

महाराष्ट्रासाठी ‘इतक्या’ लसींचा पुरवठा, साडेतीन हजार केंद्रांवरील यंत्रणा सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- देशभरात गुरुवारपासून (१ एप्रिल) 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी महाराष्ट्राला 26 लाख 77 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. हे लसीकरण राज्यातील साडेतीन हजार केंद्रांवर करण्यात येणार आहे. राज्याला प्रत्येकवेळी लसींचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे त्याचे संपूर्ण राज्यात वाटप करताना मोठी कसरत करावी लागते. … Read more

‘ही’ अट पूर्ण केल्यास मिळणार ४५ वर्षे वयाच्या नागरिकांना लस

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारपासून (१ एप्रिल) देशातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे १ जानेवारी २०२१ ला ४५ वर्षे व्हायला हवे. तसेच १ जानेवारी, १९७७ आधी या नागरिकाचा जन्म झालेला असायला हवा. … Read more

सप्टेंबरपर्यंत सीरमची आणखी एक लस येणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती. नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस … Read more