e-adhar download: आधार क्रमांकाशिवाय आता डाउनलोड करू शकता ई-आधार, फक्त करावे लागेल हे काम…….

e-adhar download: आजच्या काळात ओळखीसाठी आधार हे सर्वात जास्त वापरले जाणारे दस्तऐवज आहे. सिम कार्ड (sim card) खरेदी करण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत आधार कार्डचा (aadhar card) वापर ओळख दस्तऐवज म्हणून केला जात आहे. कोविडची लस (covid vaccine) घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड 12 अंकी अद्वितीय क्रमांकासह येते, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार … Read more

‘या’ राज्यात कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा … Read more

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण,आकडेवारी वाचून बसेल धक्का

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेयांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही खासदार कोल्हे यांना कोरोना झाला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. देशभरात घटत्या रुग्णसंख्येमुळे दिलासा मिळत असला तरी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होत असल्याने चिंतेचा … Read more

सावधान! भारतात कोविशिल्डच्या बनावट लसी सापडल्या

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं एका गंभीर गोष्टीकडे जगाचं आणि … Read more

मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! लसींचा पुरवठा …

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- देशातून कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरताना दिसत असली, तरी काही राज्यांत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात असले, तरी लसींचा पुरवठ्यातील अनियमिततेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचे दिसत आहे. … Read more

खुशखबर : लहान मुलांसाठी कोरोना लस ‘ह्या’ महिन्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- भारतात लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑगस्टपर्यंत येऊ शकते. यानंतर काही दिवसांतच देशात मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी हे वृत्त आले. सांगितले जाते की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तज्ज्ञांनुसार, मुलांसाठीची लस कोरोनाला … Read more

देशात आतापर्यंत 32 कोटींहून अधिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आणि या लसीकरणाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतो आहे. यामुळे भारताने लसीकरणात विक्रम केले आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा … Read more

खुशखबर ! आता भारतात चौथी कोरोना प्रतिबंधक लस येणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी लसीची निर्मिती करण्यात आली आहे. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. ही लस जगातील पहिली डीएनए बेस्ड करोना लस ठरणार आहे. भारतात या लसीमुळे करोना लसींची संख्या … Read more

खुशखबर ! देशवासियांना कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी एक लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- देशात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे एकमेव हत्यार समोर आले आहे. आता कोरोनाच्या लढाईसाठी देशवासियांसाठी आणखी एक औषध लवकरच बाजारात येणार आहे. भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 … Read more

कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका पाहता सुरुवातीस लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण मोहीम थंडावली आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

आम्हाला गोळ्या घालून एकदाच मारून टाका ! माजी खासदार तनपुरे यांच्या समोरच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे वांबोरीत आले असताना, त्यांच्यासमोरच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे व प्रा. राधेशाम पटारे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्थानिक पातळीवरील राजकारणात धुमसत असलेली शेरेबाजी समक्ष झाली. वांबोरी ग्रामपंचायतीत बैठकीनंतर सरपंच व सदस्यांच्या वतीने खासदार तनपुरे यांचा सन्मान करण्याचे नियोजन होते. परंतु, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील लसीकरण मोहीम ‘ह्या’ कारणामुळे बंद !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरात विविध केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. मात्र लसींचा साठा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकदा या मोहिमेत अडथळा निर्माण होतो. सध्याही लस उपलब्ध नसल्याने शनिवारपर्यंत लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम, नावे जाहीर करणे आदी अवलंबले … Read more

हिवरे बाजार येथे कोवीड लसीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे कोविड -१९ च्या कोविशील्ड लसीकरणाचा दुसरा टप्पा दिनांक २० मे २०२१ रोजी यशस्वीरित्या पार पडला. यात एकूण ७० व्यक्तीना कोविशील्ड चे लसीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हिवरे बाजार येथील कोरोनाच्या विविध पथकात काम करण्याऱ्या स्वयसेवकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. त्यात विशेष म्हणजे कुटुंब सर्वेक्षण … Read more

खुशखबर ! रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप भारतात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात खूप मदत करेल. असा विश्वास आहे की यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास … Read more

जिल्ह्यात लसीकरणासाठी गर्दी ओसरली मात्र तुटवडा कायम

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली होती. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा अत्यल्प पुरवठा यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत होता. यातच 18 ते 44 वयोगातील लसीकरण स्थगित करण्यात आल्याने लसीकरणासाठीची गर्दी ओसरली मात्र जिल्ह्यात अद्यापही लसीचा तुटवडा कायमच असल्याचे दिसून येत आहे. राज्य … Read more

केडगावला शिवसेनेच्या पाठपुराव्याने एक लसीकरण केंद्र सुरु

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- शहरासह उपनगरात असलेल्या लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होऊन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पाठपुराव्याने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांचे लसीकरण होत आहे. नव्याने सुरु … Read more

जिल्हाबाहेरील नागरिकांमुळे स्थानिक लसीपासून राहतायत वंचित

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे आता नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीमुळे शेवगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या नागरिकांमुळे लस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शहरातील युवकांनी आज … Read more

गुड न्यूज : महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा थेट पुरवठा

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा करण्यात येत आहे. १ मे पासून राज्यांना थेट पुरवठा सुरू झाल्याची माहिती भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी सोमवारी दिली. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार कोव्हॅक्सिनचा राज्यांना थेट पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more