Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने वॉटर चेस्टनटची लागवड करून 6 महिन्यात कमावला लाखोत नफा! काय आहे नेमके वॉटर चेस्टनट?

water chestnut

Farmer Success Story:- शेतीमध्ये शेतकरी आता अनेक नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करतात व हे प्रयोग करत असताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रयोग यशस्वी देखील करतात व त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवतात. पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता ज्या पद्धतीने तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन महत्त्वाचे असते. अगदी त्याचप्रमाणे नैसर्गिक परिस्थिती देखील चांगली असणे तितकीच गरजेची असते. … Read more

White Sandal wood: एका एकरात केलेली सफेद चंदनाची लागवड 10 ते 15 वर्षात देईल कोटींचे उत्पन्न! वाचा या शेतकऱ्याचा सफेद चंदन लागवडीचा अनुभव

white sandal wood

White Sandal wood:- आजकाल शेतकऱ्यांचा कल हा कमीत कमी खर्चामध्ये कोणते पीक हे जास्तीत जास्त नफा देऊ शकेल याकडे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो व तसे पाहायला गेले तर ही काळाची गरजच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याकडे आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगाने जर आपण साग लागवड किंवा … Read more

Farmer Success Story: शेतकऱ्याने युट्युबवरून आत्मसात केले स्ट्रॉबेरी शेतीची कौशल्य! एका एकरात कमवत आहे 2 ते 3 लाख रुपये

farmer success story

Farmer Success Story:- आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो व या स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु जर आपण या सोशल मीडियाचा वापर पाहिला तर तो प्रामुख्याने व्हिडिओ तसेच वेगवेगळे रिल्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर अनेक माहितीपूर्ण असे विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींचे … Read more

Electronic Soil: वैज्ञानिकांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती! कमीत कमी जागेत करता येईल शेतकऱ्यांना शेती

electronic soil

Electronic Soil:- अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे शेती क्षेत्राचा खूप झपाट्याने विकास होताना आपल्याला दिसून येत आहे.जगाच्या पाठीवर इस्रायल सारख्या देशांनी तर शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे व याच तंत्रज्ञानाचा वापर जगातील इतर देशांनी देखील कृषी क्षेत्रामध्ये केलेला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक कामे करणे सोपे तर झालेच परंतु  कमीत कमी … Read more

Sugarcane Farming: खडकाळ माळरानाच्या जमिनीवर 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन! कसे केले या शेतकऱ्याने शक्य?

sugercane farming

Sugarcane Farming:- तुम्ही किती क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापराला किती प्राधान्य दिले आहे? या गोष्टींवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आपण असे अनेक शेतकरी पाहतो की अगदी काही गुंठा क्षेत्रामध्ये पिकाची लागवड करतात परंतु दोन … Read more

Saffron Farming: विदर्भातील उष्ण वातावरणामध्ये ‘या’ शेतकऱ्याने फुलवले केशरचे नंदनवन! वाचा कसे केले शक्य?

saffron farming

Saffron Farming:- शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची कास धरली असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये यशस्वी करून दाखवलेली आहेत. हवामान बदलाच्या अनुषंगाने शेती पद्धतीत बदल करून अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. उदाहरणच घेतले तर सफरचंद हे पीक हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीर सारख्या थंड प्रदेशात येणारे पीक म्हणून ओळखले जाते. परंतु … Read more

Farmer Days 2023: शेतकरी दिन कधी आणि का साजरा केला जातो? काय आहे त्यामागील इतिहास? वाचा ए टू झेड माहिती

farmers days 2023

Farmer Days 2023:- भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारताचे अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून भारताच्या विकासामध्ये शेतकऱ्यांची भूमिका अनन्यसाधारण अशी आहे. आज भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या बाबतीत भारतीय शेतकऱ्यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आज जर आपण भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने तसेच समस्या असून … Read more

Success Story: तरुण शेतकऱ्याने 3 वर्षे केली शेती आणि उभारली बाराशे कोटींची कंपनी! करत आहे 15 राज्यात 20,000 एकर जमिनीवर शेती, वाचा यशोगाथा

ruturaaj sharma

Success Story:- तरुणाई म्हटले म्हणजे प्रचंड जोश, प्रचंड प्रमाणात असलेला उत्साह आणि काहीही करण्याची मनाची प्रचंड तयारी आणि आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट उपसण्याची तयारी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजकालचे तरुण अनेक क्षेत्रांमध्ये खूप हिरीरीने आणि उत्साहाने काम करत असून त्याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही. बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी आता … Read more

Strawberry Cultivation: ‘या’ शेतकऱ्याच्या कुटुंबाचे कष्ट आले फळाला! स्ट्रॉबेरी पिकातून मिळवले लाखोंचे उत्पन्न, वाचा यशोगाथा

strwaberry cultivation

Strawberry Cultivation:- शेती आता पूर्वीसारखी राहिलेली नसून आता शेतीचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती शेतीमध्ये आल्याने आता शेती खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. केवळ उदरनिर्वाह पूर्ती शेती हा दृष्टिकोन कधीच मागे पडला असून आता वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके, फळपिके इत्यादीच्या माध्यमातून … Read more

Spiny Gourd Farming: एका एकरातून होईल लाखो रुपयांची कमाई! करटोलाच्या ‘या’ वाणांची करा लागवड आणि मिळवा 8 ते 10 वर्ष पैसा

spiny gourd farming

Spiny Gourd Farming:- शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक वेगळ्या पद्धतीची पिके शेतकरी घेऊन उत्पादन तर भरघोस घेतच आहेत परंतु त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळवत आहेत. पारंपारिक पिकांच्या ऐवजी आता आधुनिक पद्धतीची पिके म्हणजेच यामध्ये विदेशी भाजीपाला लागवड असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड यामध्ये शेतकरी … Read more

Farmer Success Story: या शेतकऱ्याने केला धाडसी प्रयोग! ‘अशापद्धती’ने केली या रानभाजीची लागवड व घेतले लाखात उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा जो काही गुण असतो हा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप फायद्याचा ठरतो व या गुणामुळेच अनेक नवनवीन पद्धती व तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. अगदी याच पद्धतीने जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर आता अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग शेतीमध्ये निरंतर करत असतात. काही शेतकरी काही फळबागांचे किंवा पिकांचे वान विकसित करण्यामागे … Read more

युवा शेतकऱ्याने नवख्या फळाचा प्रयोग इंदापूर तालुक्यात केला यशस्वी! वाचा या अनोख्या फळाची माहिती

amar baral

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता अवलंबून असून परंपरागत शेती पद्धती आणि पिकांची जागा आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांनी घेतलेली आहे. जर आपण यामध्ये फळ पिकांचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे पिकांची लागवड तर शेतकरी करत आहेतच परंतु जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश म्हणजेच एकंदरीत उत्तर भारतात येणारे … Read more

या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठी शेती! 400 एकर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे विविध फळपिकांची लागवड, वाचा माहिती

orchred planting

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती विकसित झाल्यामुळे आता शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून अगदी औद्योगिक क्षेत्राप्रमाणे आता शेतीचे मॅनेजमेंट शेतकरी … Read more

Dragon Fruit Farming: उच्चशिक्षित तरुणाने जैविक खतांच्या जीवावर बहरवली ड्रॅगनफ्रुटची शेती, 25 वर्षे मिळेल शाश्वत उत्पादन

d

Dragon Fruit Farming:-सध्या शेती विषयी व्यावसायिक दृष्टिकोन वृद्धिंगत होत असून मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात येत आहे. शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक पिकांची लागवड करण्यात येत असून त्या माध्यमातून चांगले उत्पादन देखील शेतकरी मिळवत आहेत. दुसरे महत्त्वाचे बाब म्हणजे आता शेतीमध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण आल्यामुळे असे तरुण पारंपारिक पिकांना फाटा देत … Read more