मोठी बातमी ! भारत पुन्हा ‘सोने की चिडियाँ’ बनणार, महाराष्ट्रानंतर आता ‘या’ राज्यात सापडला कच्च्या तेलाचा साठा !
Crude Oil In India : भारतात आत्तापर्यंत विविध धातूंच्या खाणी सापडलेल्या आहेत. सोने चांदी आणि इतर दुर्मिळ धातूंच्या खाणी देशात अस्तित्वात असून या खाणींमधून धातूंचे उत्खनन सुरू आहे. या खाणींमुळे खऱ्या अर्थाने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. खाणींमधून निघणाऱ्या मौल्यवान धातूमुळे भारताचा एकात्मिक विकास सुनिश्चित होतोय. तर दुसरीकडे आता देशासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर … Read more