DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट ?; पुढील आठवड्यात होणार ‘ती’ मोठी घोषणा
DA Hike Latest Update: रक्षाबंधनाच्या सणापूर्वी (Raksha Bandhan) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (central government employees) मोठी बातमी मिळू शकते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डीए (DA) वाढवण्याची घोषणा करून सरकार मोठी भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे. देशातील महागाईचा उच्चांक पाहता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची … Read more