DA Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार दुहेरी लाभ! आता खात्यात येणार ‘इतके’ पैसे, कसं ते जाणून घ्या
DA Update : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच तुमच्या खात्यात जास्त पैसे येणार आहेत. कारण सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना होईल. महत्त्वाचे म्हणजे याचा लाभ फक्त कर्मचारीच नाही तर पेन्शनधारकांनाही होईल. कोरोना काळात या कर्मचाऱ्यांची 18 … Read more