Central Employees DA Hike : कर्मचाऱ्यांच्या डीएवर मोठा अपडेट ! पगारात होणार इतकी वाढ ; उद्या होणार घोषणा ?
Central Employees DA Hike : मागच्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार … Read more