Shettale Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये वैयक्तिक शेततळे अनुदान योजनेचा देखील समावेश आहे.…