जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार का? यावेळी किती वाढणार DA ? पहा…

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. या वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई … Read more

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर हजारांतला पगार जाईल लाखोत; कसा? तर ही बातमी वाचा

सरकारने आठवा वेतन आयोग देण्याची तयारी सुरु केली आहे. देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. परंतु आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल, याची चर्चा सुरु झाली आहे. तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत. कसा वाढेल पगार? आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 7 टक्क्यांनी वाढणार !

DA Hike

DA Hike : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला. यानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला. यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश होतो. मात्र, अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 … Read more

जुलै 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

Government Employee News

Government Employee News : केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला. मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत होता, मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली म्हणजेच महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही … Read more

55% महागाई भत्ता वाढ लागू होण्याआधीच गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला

7th Pay Commission

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला हा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. यामध्ये तेलंगणा, राजस्थान, … Read more

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात आहे. … Read more

अखेर फायनल निर्णय झालाच ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार, ‘या’ तारखेला फाईलवर स्वाक्षरी होणार

DA Hike

DA Hike : सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 … Read more

गॅस सिलेंडर, महागाई भत्ता, आधार कार्डबाबत मोठी अपडेट ! सप्टेंबर महिन्यात होणार ‘हे’ 4 मोठे बदल; सर्वसामान्यांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या…..

Rule Change In September

Rule Change In September : लवकरच ऑगस्ट महिन्याची सांगता होणार आहे. ऑगस्ट महिन्याचे फक्त सात दिवस शिल्लक राहिले असून अशातच सर्वसामान्य नागरिकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या नवीन बदलांमुळे काही लोकांना दिलासा मिळणार आहे तर काही लोकांचे बजेट कोलमडू शकते. म्हणजेच या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज, उद्या होणार मार्च महिन्याचा पगार, ‘इतक’ वाढणार वेतन

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 31 मार्च 2024 ला होणार होता.मात्र 31 मार्चला मार्च एंडिंग असल्याने पगार हा उद्याच होईल असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये होत आहे. विशेष म्हणजे या … Read more

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार! वाचा थकीत महागाई भत्ता संदर्भातली मोठी अपडेट

da hike update

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात जर पाहिले तर  सध्या कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे. या महागाई भत्त्यासोबतच जर आपण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 18 महिन्यांची जी काही महागाई भत्ता थकबाकी आहे ती मिळावी याकरिता केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे व त्या बाबतीतच एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर … Read more

Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प ठरेल फायद्याचा! वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर, वाचा किती वाढेल पगार?

fitment factor

Budget 2024:- एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत. यामध्ये महिला तसेच सरकारी कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खास करून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील काही मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे. यामध्ये जर आपण … Read more

DA Hike Update: केंद्र कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात 2 लाख 18 हजार! परंतु कसे? वाचा ए टू झेड माहिती

da hike update

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधित असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला तर यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे भत्ता आणि वेतन आयोगाची स्थापना हे मुद्दे सध्या महत्त्वाचे आहेत. कारण हे मुद्दे महत्वाचे असल्याचे कारण म्हणजे यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाची निगडित आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही वेतन, भत्ते आणि इतर लाभ दिले जात आहेत … Read more

7th Pay Commission: ‘या’ महिन्यात येणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किती होईल पगारात वाढ? वाचा संपूर्ण माहिती

da update

7th Pay Commission:- नुकतीच काही दिवसां अगोदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्यांवरून या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना  खुश करण्याच्या … Read more

7th Pay Commission: केंद्र सरकारने सरकारी पेन्शन संदर्भातील नियमात केला मोठा बदल! महिला कर्मचाऱ्यांना मिळेल ही मुभा

new pension rule

7th Pay Commission:- केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या बाबतीत महागाई आणि घरभाडे भत्तावाढ, सातवा वेतन आयोगानंतर आता आठवा वेतन आयोग स्थापनेची प्रतीक्षा असून याबाबतीत येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्र सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर आपण महागाई भत्त्याच्या बाबतीत विचार केला तर गेल्या काही महिन्याअगोदर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाची सुरुवात होईल आनंदात! महागाई भत्यासोबत मिळणार ‘या’ भत्त्याची भेट

house rent allowance

7th Pay Commission:- नवीन वर्षाची सुरुवात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार असल्याची सध्या चर्चा आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चार ते पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात येत आहे. जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर मागील काही दिवसा अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यात चार टक्क्यांची वाढ … Read more

New Pay Commission: नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्तावाढ आणि नवीन वेतन आयोगाची भेट? वाचा माहिती

increase da update

New Pay Commission:- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांना जो काही अगोदर 42% इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता या चार टक्के वाढीसह 46% इतका झालेला आहे. तसेच एक जुलै 2023 पासून ही चार टक्क्यांची वाढ कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली … Read more

DA Hike Update: सध्या किती आहे एआयसीपीआय निर्देशांक? येणाऱ्या वर्षात कसा होईल महागाई भत्ता वाढीवर त्याचा परिणाम

dearness allowance update

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता वाढ ही एक महत्त्वपूर्ण बाब असून येणाऱ्या वर्षांमध्ये याबाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाची व आनंदाची बातमी यासंबंधी मिळण्याची शक्यता आहे. जर आपण सध्या मिळत असलेला महागाई भत्ताचा विचार केला तर तो गेल्या काही दिवसांपासून चार टक्क्यांनी वाढला असून  अगोदर कर्मचाऱ्यांना जो काही बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता … Read more

7th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल 44 टक्के वाढ? कशी असेल पगाराची रचना?

7th pay commission

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरिता मागच्या महिन्यामध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% टक्क्यांऐवजी 46% इतका महागाई भत्ता मिळणार असून तो एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ झाली. यानंतर मात्र आता कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग … Read more