फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) वर प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पत्रकारांशी बोलताना पवारांनी फडणवीस यांच्यावर टीकाही केली आहे. शरद पवार म्हणाले, ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं … Read more

देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय पर्याय नाही…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- भाजपने शरद पवारांची मदत गुजरातच्या भूकंपावेळी सुध्दा घेतली होती, तेव्हा ते भारताचे पंतप्रधान नव्हते? असा टोमणा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना मारला आहे. तसेच भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नसून, ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेते कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात ‘कोरोना’च्या नियमांचा फज्जा ! नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ?

माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्र अक्षय आणि नववधू प्रियांका यांचा शुभ विवाह समारंभ बुधवारी बुऱ्हानगर या ठिकाणी पार पडला. विवाह सोहळ्याला तुफान गर्दी ! राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे, सरकार आणि स्थानिक पातळीवर निर्बंध घातले जात आहे.पण दुसरीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला तुफान गर्दी … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले तोपर्यंत निवडणुका नको !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  मागील आठवड्यात ओबीसी राजकीय आरक्षण बैठक झाल्यानंतर, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत तात्काळ हे ओबीसी राजकीय आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. अशी मागणी पुन्हा एकदा केली असल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र … Read more

राज्यात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- केंद्राचे अधिवेशन जर २५ दिवस चालू शकते तर राज्यातील अधिवेशन दोनच दिवस का घेतले गेले. यावरून महाराष्ट्रात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. मंत्री डॉ. नितीन राऊत हे दिल्लीत जाऊन दलित समाजाच्या मुलीवर झालेल्या हत्येबाबत आंदोलन करतात. … Read more

महाविकास आघाडीचे नेते कमी अन‌् बोलके पोपट जास्त बोलतात.

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगत असतात तसं ते बोलत असतात, अशी टीका विरोधी … Read more

फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोला, पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा … Read more

“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही … त्यानंतर काय झालं ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही यावरून चर्चा सुरू असून, सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात … Read more

फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावरपहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे … Read more

त्यांना बायकोनं मारलं, तर त्यासाठीही मोदींनाच जबाबदार ठरवतील…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- या सरकारचं एक मस्त आहे. यांचं एकमेकांशी पटत नाही आणि यांचं एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात… हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या … Read more

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मुलीचे लग्न… लाडक्या मुलीला निरोप देताना …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये काल दुपारी पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित … Read more

‘विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळू नये; अशी प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- राज्यातील विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा आहे, अनेक वर्षे मराठा नेत्यांकडे मुख्यमंत्रीपद असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. बिगर मराठा नेते देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. संगमनेर तालुक्यातील साकूर … Read more

वारीबाबत सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता…

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिट करत आषाढी वारी बाबत मत व्यक्त केले आहे की, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पारंपारीक आषाढी वारी पायी होवू शकली नाही. त्यामुळे यंदाही ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी … Read more

खासदार संभाजीराजे म्हणतात, फडणवीस बोलल्यानंतर बघू

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर बघू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असेही त्यांनी शुक्रवारी सांगितले. मराठा आरक्षणासाठी समाजातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेऊन खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्याची घोषणा गुरुवारी केली. मोर्चा काढायचे रद्द करून … Read more

गौतम हिरण हत्याकांड : ‘ह्या’ कारणामुळे अपहरण करून हत्या,खर कारण समोर…

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौतम हिरण हत्याकांडप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध 505 पानी दोषारोपपत्र दाखल आज कोर्टात दाखल करण्यात आले. पैश्यासाठीच गौतम हिरण यांची अपहरण करून हत्या केल्याचा निष्कर्ष या दोषारोपत्रामध्ये काढण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील अजय राजू चव्हाण (वय 26), नवनाथ धोंडू निकम (वय 23), आकाश … Read more

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय !

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि … Read more

देवेंद्र फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडलेय

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची … Read more

फडणवीसांनी पुढची १० वर्षे तरी ‘मी पुन्हा येईन’ची स्वप्ने पाहू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे. ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. … Read more