सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकार…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगावघाट, देवळगाव, सावरगाव, शेडाळे, दौलावडगाव या डोंगर पट्ट्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. कपाशी, उडीद, कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकार मदत करेल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे … Read more

करुणा मुंडेंच्या ‘त्या’ पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. दरम्यान, प्रेमासंबंधीची माहिती पुस्तकामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची … Read more

मुंडे प्रकरण : ‘त्या’ महिलेचा यू-टर्न?; म्हणाली तुमची…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-  बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या … Read more

मंत्री मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी नगरमधून यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महाविकासआघाडी सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध केला आहे. शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, जर तातडीने राजीनामा घेतला … Read more