हाय ब्लड शुगरमुळे किडनी होऊ शकते निकामी, नॉर्मल शुगरसाठी करा ‘हे’ 5 प्रभावशाली उपाय!

Diabetes | मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा प्रभाव शरीराच्या विविध भागांवर पडतो, विशेषतः किडनीवर. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे किडनीच्या लहान रक्तवाहिन्यांना हानी होऊ शकते, ज्यामुळे किडनीचे कार्य कमजोर होऊ शकते. हे स्थिती, ज्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हटले जाते, हा प्रगतीशील आजार आहे आणि यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता असते. पण … Read more

Diabetes Diet : मधुमेहाच्या रुग्णांनी भात खाताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान…

Diabetes Diet

Diabetes Diet : मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित होणार आजार आहे. खराब जीवनशैलीमुळे हा आजार होतो. आजकाल मधुमेही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. अशातच ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी देखील स्वतःच्या खाण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांनी काहीही खाण्यापूर्वी विचार केला पाहिजे जेणेकरून रक्तदाब वाढू नये. या रुग्णांना … Read more

Coconut Flour Benefit : मधुमेहाच्या रुग्णाने गव्हाच्या पिठाची चपाती खाणे योग्य?, वाचा काय अधिक फायदेशीर…

Coconut Flour Benefit

Coconut Flour Benefit : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैली यामुळे सध्या अनेक आजार जडत आहेत, यामध्ये मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या सामान्य बनल्या आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुख्य आजार होतो तो म्हणजे मधुमेह. अशातच मधुमेही रुग्णांना आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो. या आजारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. साखर … Read more

Diabetes : सावधान, साखर नव्हे तर या पदार्थामुळे वाढतोय डायबिटीजचा धोका, वाचा सविस्तर..

Diabetes : मधुमेह हा सध्या एक गंभीर आजार बनत चालला आहे. मधुमेहाच्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अतिरिक्त साखरेमुळे हा आजार होत असल्याचे म्हंटले जात असले तरी फक्त साखरच नव्हे तर मीठ खाल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो असे एका संशोधनातून समोर आले आहे. जाणून घ्या याबद्दल. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पदार्थाची चव वाढविण्यासाठी … Read more

Honey in Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करणे योग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

Honey in Diabetes

Honey in Diabetes : आजच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयीतील बदलांचा परिणाम शरीरावर दिसून येत आहे. खराब खाण्यापिण्याच्या सवयींनमुळे बहुतेक लोकांना मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बऱ्याच वेळा शारीरिक हालचालींअभावी देखील लोकांना मधुमेह होत आहे. डॉक्टरांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येऊ शकतो. याव्यतिरिक्त, … Read more

Banana Safe For Diabetes : मधुमेही रुग्ण केळी खाऊ शकतात का?; जाणून घ्या सविस्तर

Banana Safe For Diabetes

Banana Safe For Diabetes : मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. खराब जीवनशैलीमुळे हा आजार होतो, मधुमेहावर कोणताही उपाय नसला तरी योग्य आहार घेऊन तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. मधुमेहामध्ये गोड खाणे निषिद्ध आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण मधुमेहामध्ये आपण केळी खाऊ शकतो का असा प्रश्न काहींना पडतो. कारण केळी … Read more

Sweets Craving : तुम्हालाही सतत गोड खाण्याची सवय आहे? तर असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण, सावध वेळीच व्हा सावध

Sweets Craving

Sweets Craving : समजा तुम्हाला सतत गोड खाण्याची आवड असेल आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत काही ना काही गोड खात असल्यास तुमची ही इच्छा तुमच्या शरीरात काही कमतरता असल्याचे संकेत देते. परंतु जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब आणि नैराश्य यासारख्या समस्यांना … Read more

Diabetes Patient Diet : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारात करावा ‘या’ डाळींचा समावेश, काही दिवसातच नियंत्रणात येईल साखर

Diabetes Patient Diet

Diabetes Patient Diet : मधुमेह किंवा डायबिटीस ही वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये मोठी समस्या बनली आहे. निष्काळजीपणामुळे या आजाराची वाढ होते. अलीकडच्या काळात हा आजार अतिशय वेगाने पसरत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर त्यांची रक्तातील साखरेची पातळी कधीही नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात काही डाळींचा समावेश … Read more

Diabetes : आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, नियंत्रणात येईल रक्तातील साखर

Diabetes

Diabetes : सध्याची बदलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव त्यामुळे आपण अनेक आजारांचा सामना करतो. यातील काही आजार तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतात. त्यापैकी एक आजार म्हणजे मधुमेह. अनेकजण मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येत नाही. जर तुम्ही देखील या आजाराने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची … Read more

Diabetes Diet : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, भविष्यात येणार नाही कोणतीच अडचण

Diabetes Diet

Diabetes Diet : सध्याची बदलती जीवनशैली आणि आरोग्याचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यापैकी एक आजार म्हणजे मधुमेह होय. यावर कोणताही खात्रीशीर उपचार नाही परंतु तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? काय खाऊ नये असे अनेक प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडत … Read more

Diabetic Patient : तुमचेही सतत डोकं दुखतंय? त्यामागे असू शकतील ‘ही’ कारणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetic Patient

Diabetic Patient : मधुमेहालाच सायलेंट किलर असेही म्हणतात. हा एक गंभीर आणि वेगाने वाढत जाणारा आजार आहे. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाशी निगडित हा आजार आहे. याचा मोठा फटका शरीराच्या सर्वच कार्यांवर होतो. डॉक्टरांच्या मतानुसार मधुमेहाचा धोका दर्शवणारे संकेत ओळखून तुम्हाला मधुमेहाचा धोका वेळेपूर्वीच टाळता येऊ शकतो. परंतु कधी कधी ही … Read more

Diabetes : रक्तातील साखर वाढण्यामागे फक्त आहारच कारणीभूत नाही, तुमच्या ‘या’ नकळत होणाऱ्या चुका जाणून घ्या…

Diabetes

Diabetes : देशातच नव्हे तर जगात लोकांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मधुमेहाची आहे. या आजराने देशातील लाखो लोक त्रस्त आहेत. अशा वेळी तुम्हालाही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही ही बातमी नीट वाचा. कारण अनेकवेळा असेल होते ही तुम्ही या आजारात असताना तुम्हाला अनेकजण आहाराकडे लक्ष दे असे सांगतात. कारण मधुमेह आजार आणि त्यावर योग्य आहार … Read more

Diabetes : झटक्यात दूर होईल मधुमेह! ‘ही’ औषधी वनस्पती नियंत्रणात ठेवेल रक्तातील साखर, अशाप्रकारे करा सेवन

Diabetes

Diabetes : सध्याच्या काळात मधुमेह हा आजार खूप सामान्य झाला आहे आणि याला कारणीभूत आहे तो त्या व्यक्तीचा दिनक्रम, त्याची बदलती जीवनशैली आणि त्याचा डाएट. मधुमेह हा जरी सामान्य आजार असला तरी तो खूप घातक आजार आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर ते जीवावर बेतू शकते. तसेच यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. अनेकजण … Read more

Diabetes : तुम्हालाही असेल मधुमेहाचा त्रास तर आवर्जून खा ‘हे’ फळ, इतर आजारही राहणार दूर

Diabetes

Diabetes : सध्याच्या काळात अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह हा आयुष्यभराचा आजार असून जर यात साखरेची पातळी वाढली किंवा कमी झाली तर वेगवेगळे जीवघेणे आजार होण्याची भीती असते. सर्वात महत्वाचे म्हणजे हा आजार शरीरातील साखरेची पातळी तुमच्या खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. अशातच जर तुम्हालाही मधुमेहाचा आजार असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता … Read more

Health Tips : तुम्हालाही असतील ‘या’ वाईट सवयी तर रक्तातील साखरेची पातळी वाढलीच म्हणून समजा, वेळीच सावध व्हा नाहीतर…

Health Tips

Health Tips : सध्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. खास करून मागील दशकभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, वाढते वय तसेच कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. परंतु जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतील. तुमच्या … Read more

Blood Sugar : डायबिटीजने त्रस्त आहात? तर रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम; रक्तातील साखर 24 तास राहील नियंत्रणात

Blood Sugar : देशात मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी या आजारावर अनेक उपाय आहेत मात्र यासाठी तुम्ही दररोज प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सकस आहार आणि व्यायामानेच यावर नियंत्रण ठेवता येते. एकदा मधुमेहाचा त्रास झाला की तो आयुष्यभर रुग्णासोबत राहतो. मधुमेह हा आपल्या जीवनशैली आणि आहाराशी संबंधित आजार आहे. त्यामुळे आपल्या सवयी … Read more

Sugarcane Juice Benefits : उसाचा रस पिण्याचे हे 10 आहेत आश्चर्यकारक फायदे; एकदा जाणून घ्याच…

Sugarcane Juice Benefits : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. अशा वेळी थंडावा घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात उसाचा रस पितात. मात्र अनेक लोकांना उसाचा रस पिणे आवडत नाही. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहे. उसाच्या रसाचे 10 आश्चर्यकारक फायदे मधुमेह नियंत्रण ऊसाचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेली साखर शरीरातील साखरेची पातळी … Read more

High Cholesterol Symptoms : सावधान ! कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर पायात दिसतात ही लक्षणे; वेळीच करा इलाज

High Cholesterol Symptoms : खराब कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीराचे मोठे शत्रू आहे कारण त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि सर्व प्रकारच्या कोरोनरी आजारांना सामोरे जावे लागते. कोलेस्टेरॉल इतके घातक आहे की त्यामुळे मधुमेहासारखे गंभीर आजार होण्याची भीती असते, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे वेळीच … Read more