“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more

“अशी कृती कारवाईला पात्र, त्यानुसार कारवाई करू”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी कट्टर हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच मुद्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कमिटी निर्णय घेईल असे उत्तर दिले. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानांतर त्यांना जीवे मारण्याचे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या हेतूसंबंधी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 maharashtra news  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. जसजसा तपास पुढे जाईल, तसे त्यातील काही बारकावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. “या आंदोलकांचा पवारांना … Read more

राऊतांच्या विधानानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच वळसे-पाटील यांची पाठराखण; चर्चेला मात्र उधाण

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहखात्यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांची कान टोचणी केली आहे. यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे व वळसे-पाटील यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली असून भाजप (Bjp) नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

गृहमंत्र्यांनी केलेल्या टिकेवरून फडणवीस म्हणाले, “गृहमंत्र्यांना सांगा मी FBI म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ काढलाय”

मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह (Pendrive) देऊन मोठा बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावरून टोला देखील लगावला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण … Read more

विनाकारण दाऊद..दाऊद करू नका, वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर करून राज्य सरकारने (State Government) चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फडणवीसांनी या पेन ड्राईव्ह मधून वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर … Read more

नेवासा पोलीस ठाण्याच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नेवासा पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीला आली आहे. या इमारतीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस … Read more

1 फेब्रुवारीपासून तमाशाचा फड रंगणार, उपमुख्यमंत्री अजित पवार…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारी पासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालेलं आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे … Read more