नोव्हेंबरमध्ये थंडी कशी असेल? हवामान विभागाचा हा अंदाज
weather forecast: यावर्षी जादा पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी पडणार, असा सर्वसामान्यांचा अंदाज असला तर हवामान विभागाने मात्र शास्त्रीय अधारावर वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र…