खासदार डॉ सुजय विखे म्हणाले मंत्रिमंडळात पदाची अपेक्षा ठेवणे यात गैर नाही…
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं मुंडे समर्थक नाराज आहेत. कालपासून सुमारे ८० मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला गेल्या असून तिथं वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. या मुद्द्यावर अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपले मत मांडले आहे, … Read more




