Dragon Fruit Cultivation: ड्रॅगन फ्रुट लागवडीतून वर्षाला 10 लाख रुपये कसे कमावता येतात? वाचा ए टू झेड महत्वाची माहिती
Dragon Fruit Cultivation :- शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले असून पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग आणि वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहे. यामध्ये प्रामुख्याने जर आपण फळबागांचा विचार केला तर अनेक प्रकारचे फळबागा महाराष्ट्र मध्ये लागवड केले जात असून यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून विचार केला तर ड्रॅगन फ्रुट ची … Read more