मी लढणारा माणूस, मला अनेकांचे फोन येऊन गेले, घाबरणार नाही; संजय राऊत
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. … Read more