Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी ..! राधाकृष्ण विखे-पाटील होणार विधानसभा अध्यक्ष ?; अनेक चर्चांना उधाण
Radhakrishna Vikhe Patil: राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर शिवसेनाचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून … Read more