Eknath Shinde

Government of Maharashtra : मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सुनावणीकडे राज्याचे लक्ष

Government of Maharashtra : आज राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी…

2 years ago

Ajit Pawar : फडणवीसांनी एवढ्या घोषणा केल्या, पण अजितदादांनी अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली…

Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असताना…

2 years ago

Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या…

2 years ago

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, समोर आणली मोठी चूक

Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती…

2 years ago

आताची सर्वात मोठी बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे सरकारने जाहीर केली मदत; प्रतिक्विंटल ‘इतके’ अनुदान मिळणार

Kanda Anudan : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा…

2 years ago

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ 10 लाख कुटुंबांला ‘लेक लाडकी योजने’चा लाभ; शासन मुलीच्या शिक्षणासाठी तब्बल 98 हजार देणार, पहा योजनेचे स्वरूप

Ahmednagar News : नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला वहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला विद्यार्थी शेतकरी…

2 years ago

Rohit Pawar : राज्य सरकार कधीही कोसळू शकतं! रोहित पवारांचे मोठे वक्तव्य..

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.…

2 years ago

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 45 रुग्णालयात आहे सुविधा

Mahatma Jyotirao Phule Jan arogya Yojana : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महात्मा…

2 years ago

ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून सुरू होणारा बेमुदत संप मोडीत काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने आखला मास्टर प्लॅन; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maharashtra News : जुनी पेन्शन योजना लागू करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून बेमुदत…

2 years ago

मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 29 कोटी 15 लाख; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Agriculture News : शिंदे फडणवीस सरकारने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात…

2 years ago

Bachu Kadu : भाऊ तुम्ही तरी या गद्दारांसोबत जायला नको होतं! पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरले

Bachu Kadu : प्रहारचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये…

2 years ago

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ ! आता मिळणार ‘इतकं’ सुधारित मानधन; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनातही झाली वाढ, वाचा सविस्तर

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आज राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प सादर होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिला-वहिला…

2 years ago

Maharashtra Budget 2023 : मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा…

2 years ago

ब्रेकिंग ! अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना आता पीएम किसानप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पण लाभ, 6 हजार अधिक निधी

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठी भेट दिली आहे. विधानमंडळात आज अर्थसंकल्प मांडला जात असून या अर्थसंकल्पमध्ये…

2 years ago

Uddhav Thackeray : सोडून गेलेले हात पुन्हा एकत्र, अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना केलेल्या नमस्काराची चर्चा

Uddhav Thackeray : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात रोज अनेक राजकीय…

2 years ago

Raj Thackeray : मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला दणका, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी..

Raj Thackeray : मुंबईत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानंतर सध्या मनसेकडून देखील उद्धव ठाकरे यांना धक्का…

2 years ago

Sambhajinagar : ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर काढली जाणार? शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे वक्तव्य

Sambhajinagar :  सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये नामांतराचा वाद सुरूच आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे…

2 years ago

CM of Maharashtra : आता शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री पदावरच दावा, बोलून दाखवली इच्छा

CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या…

2 years ago