230 किलोमीटरची रेंज असलेल्या ‘या’ लोकप्रिय इलेक्ट्रिक कारची किंमत झाली कमी, आता फक्त 7 लाखात मिळणार, वाचा डिटेल्स
Electric Car Price : इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता इलेक्ट्रिक कार वापरायला पसंती दाखवली जात आहे. जर तुम्हीही … Read more