EPFO Update : EPF वर मिळालेल्या व्याजाबद्दल मोठे अपडेट; जाणून घ्या तुमच्या खात्यात कधी जमा होणार पैसे
EPFO Update : अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) म्हटले आहे की EPFO योजनेंतर्गत (EPFO scheme) नोंदणी केलेल्या सदस्यांसाठी व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही आणि मागील आर्थिक वर्षासाठी व्याज जमा करण्यास विलंब सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे झाला आहे. सेटलमेंट इच्छिणाऱ्या सर्व ग्राहकांना आणि त्यांच्या ठेवी काढणाऱ्यांसाठी व्याजासह पेमेंट केले जात आहे. कोणत्याही ग्राहकाच्या हिताचे नुकसान होणार नाही, असे … Read more