Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पहा नवीन किंमत
Petrol Price Today : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात (crude oil prices) सातत्याने घसरण (decline) होत असून ती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. परंतु विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे क्रूड कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे … Read more