मोठी बातमी ! पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गासाठी पुणे जिल्ह्यात भूसंपादन सुरु, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात….
Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचा महामार्ग म्हणजेच पुणे औरंगाबाद महामार्गाबाबत आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. हा सदर महामार्ग या तीन जिल्ह्यांसाठी नव्हे-नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. शिवाय कृषी क्षेत्राला, उद्योग जगताला आणि पर्यटन क्षेत्राला … Read more