बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर/थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज ! वाचा सविस्तर

Bank Of Maharashtra Farmer Loan

Bank Of Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतीच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर तथा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून … Read more

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा !

Farmer

Farmer News  : ४० टक्के निर्यातकर तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. यावेळी शेतकऱ्यांनी राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याने आंदोलन चिघळल्याचे चित्र यावेळी दिसून आले.यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या केल्या, त्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के … Read more

Farmer News : पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवा

Farmer News

किमान ५० टक्के रक्कम भरा नाही तर शेतीच्या सिंचनासाठी ७ नंबर फॉर्म भरला जाणार नाही. या जाचक अटी व येथील शेतकरी वर्गाकडून पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवून, मुदतीच्या आत पाटपाणी स्वीकारण्याचे अर्ज शेतकरी वर्गाचे भरून घ्यावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चितळी टेलच्या वाकडी पुणतांबा, गोंडेगाव, रामपूरवाडी जळगाव भागातील शेतकऱ्यांनी … Read more

Top 3 Electric Tractors in India 2023 : शेतकरी बांधवांनो…! 6 ते 7 लाखांत घरी आणा ‘हा’ शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मिळेल जबरदस्त मायलेज

Top 3 Electric Tractors in India 2023

Top 3 Electric Tractors in India 2023 : जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला नक्कीच ट्रॅक्टरची गरज आहे. अशा वेळी अतिशय महागडे ट्रॅक्टर लोक खरेदी करत असतात. मात्र आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी भारतातील टॉप 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांना भविष्यात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण पाहता येणारी वेळ … Read more

Solar powered device : आता शेतीचे नुकसान करणारे प्राणी जातील पळून ! फक्त बसवा सौरऊर्जेवर चालणारे ‘हे’ उपकरण; जाणून घ्या कसे काम करते

Solar powered device

Solar powered device : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात मोठ्या कास्टने पीक उभे करत असतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, किंवा प्राणी यांमुळे शेतीत मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवासी असलेल्या चाळीस वर्षीय मालन राऊत गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि तिच्या मूळ गावी नागरसोगा येथे … Read more

अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

Mocha Cyclone

Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे. पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. … Read more

खुशखबर ! ग्रामीण भागातील तरुणांना मिळणार कृषी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण ; ‘या’ दोन कंपन्यांनी केला करार, असा होणार युवकांचा फायदा

agriculture drone

Agriculture Drone : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. दरम्यान भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा देखील समावेश झाला आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फवारणी संदर्भातील अडचणी दूर होण्यास मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे. अशातच … Read more

Farmer News : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर सरकारने घेतला मोठा निर्णय… पहा

Farmer News : अल्पमुदतीच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Big relief) देत केंद्र सरकारने (Central Govt) ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर (short term agricultural loans) 1.5 टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी … Read more

Farmer Protest: महावितरण शेतकर्‍यांच्या मुळावर उठले!! वीज तोडणी बंद; आता भारनियमन सुरू; शेतकऱ्यांचे जल आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Farmer News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी (Climate Change) दोन हात करून शेतकरी बांधव कसेबसे आपले पीक जोपासतो मात्र लगेच सुलतानी दडपशाही शेतकऱ्याचा गळाचेप करण्यास तयार होते. काहीसा असाच प्रकार या खरीप व रब्बी हंगामात देखील बघायला मिळत आहे. खरीप हंगामात … Read more

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबत नाही; आता खतांच्या किंमती…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- शेतकऱ्यांवर वर्षभर संकटांची मालिका चालूच आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन करावे तर बाजारात (Chemical fertilizer) रासायनिक खतांचे दर ( price rise) गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केलेला खर्च पुन्हा पाठीमागे येईल कि नाही याची शाश्वती … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; कांदा चाळीसाठी सरकारकडून एवढ्या कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. 250 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 62.50 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे.(Farmer News) यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी … Read more