farming business ideas : पालक लागवडीतून दुहेरी नफा; सुधारीत पालक लागवडीचे तंत्र घ्या जाणून

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  Krushi news :- मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याला लोहा प्रथिने खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात गरज असते.हे सर्व घटक पालकांच्या हिरव्या भाजी मध्ये आसतात. तर पालकांची भाजी ही कमीत-कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. पालक लागवडीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य नियोजन केल्यास पालक लागवडीतून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांला … Read more

Farming business ideas : कमीत कमी पाण्यात करा ‘या’ पिकाची लागवड; मिळवा नफा भरघोस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Farming business ideas :- सध्या तेलाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे तेलबियांच्या किमती देखील वाढ होत चालली आहे. तर त्याला मोहरी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचे पीक हे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिक आहे. मोहरीचे तेल अतिशय पौष्टिक आसून मोहरीच्या तेलामध्ये … Read more

Farming business ideas ; गुलाबाची शेती करा आणि महिन्याला पंधरा लाख कमवा ! वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Rose Farming:- कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे आजकाल लोकांचा शेतकऱ्यांमध्ये फुलशेतीकडे कल वाढला आहे. अशा स्थितीत गुलाब फुलांच्या लागवडीकडे शेतकरीही मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. बाजारात गुलाबाची फुले आणि तेलाला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत या फुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेक पटींनी अधिक नफा मिळू शकतो. महाराष्ट्रात गुलाब शेती … Read more

कमी खर्चात जास्त नफा, मधमाशीपालन करा आणि करोडपती व्हा !

Farming business ideas :- भारतातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच व्यवसायात नशीब आजमावण्याचा कल लोकांमध्ये वाढला आहे. यामध्ये मधमाशी पालनाचा (madhmashi palan) व्यवसायही आहे. सध्या मधमाशीपालन व्यवसायातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाकडून या दिशेने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबी पॅकेजमध्ये अर्थमंत्र्यांनी ५०० कोटींची योजना जाहीर केली होती. … Read more

Farming business ideas : शेतात लावा ‘हे’ फळ आणि कमवा लाखोचा नफा…….जाणून घ्या ह्या फळाबद्दल…..

farming business ideas :-  कोरोना महामारीच्या या युगात आपल्या सर्वांच्या आयुष्यात रोग प्रतिकारशक्ती या शब्दाने विशेष स्थान निर्माण केले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण सर्वजण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करत असतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. असेच एक फळ आहे, ज्याचे नाव आहे किवी. किवी फळ दिसायला तपकिरी आणि कापल्यावर पांढरे … Read more

Farming Business Ideas : लवंगाची शेती करा आणि एकरी तीन लाख कमवा..

Farming Business Ideas

Farming Business Ideas लवंगाची लागवड :- कोरोनाच्या काळात जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण शेती हे एकमेव क्षेत्र होते ज्याने अर्थव्यवस्था टिकवली आहे. या परिस्थतीमुळे स्वयंरोजगार आणि शेतीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. शेतीमध्येही लोक आता पारंपरिक शेतीपेक्षा नगदी पिकांकडे अधिक लक्ष देत आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखात लवंगाच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत. लवंग हे … Read more

farming business ideas : एका एकरात 120 झाडे लावा, व्हाल करोडपती !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महोगनी झाडाची लागवड हे शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याची आहे. जर एक एकर जागेत महोगनीची 120 झाडे लावली तर अवघ्या 12 वर्षात तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष मानले जाते. ते 200 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एका झाडापासून १२ वर्षानंतर १५०० घनफूट लाकूड निघाले … Read more

Farming business ideas : पपईची शेती कशी करावी ? एकरी होईल लाखोंचा नफा…

Farming business ideas : पपई हे एक फळ आहे जे कच्चे आणि पिकलेले दोन्ही प्रकारात उपयुक्त आहे. भारतात पपईची लागवड आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि मिझोराममध्ये मुबलक प्रमाणात होते.  याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. महाराष्ट्र सांगली, सातारा, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती या … Read more

farming business ideas : गुलाबाची लागवड कशी करावी, गुलाब शेतीची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या

Gulab Sheti

Farming Business Ideas :- जगभरात गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. सध्या फुलांची मागणी वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक फुलांचे उत्पादन होते. सध्या फुलांची लागवड करून पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटींनी नफा कमावता येतो. भारतात लग्न समारंभ आणि सलग सुट्ट्या यांदरम्यान फुलांना जास्त प्रमाणात मागणी वाढते. उत्पादन कोठे होते:-  भारतात फुलांची … Read more

आवळा लागवड कशी करावी ? एक एकरात मिळू शकतील दीड लाख ! जाणून घ्या सविस्तर…

Farming Business Ideas

Farming Business Ideas :- सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, मधुमेह, त्वचाविकार, आम्लपित्त, पथरी, केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, दृष्टी वाढवण्यासाठी, जर कोणी तुम्हाला सांगितले की आवळा हे सर्व गुणकारी आहे तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही.ती व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देत आहे. आता प्रश्न येतो कि आवळा इतका फायदेशीर आहे, तर तो तुम्ही शेतात पिकावू … Read more

लाखात नाही कोटीत पैसे कमवाल ! जाणून घ्या लाल चंदनाची शेती कशी करावी ?

Farming Business Idea

Farming business ideas :- कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत शेतकऱ्यांना मालामाल करणारा रुक्ष म्हणजे चंदन अलीकडेच पुष्पा चित्रपटामधून आपल्याला लालचंदनाबद्दल काहीशी माहिती झालीच असेल. त्याला किती किंमत आणि महत्व आहे हेही कळालेच असेल. आज आपण त्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. शरबत बनवण्यापासून ते अत्तर बनवण्यापर्यंत देवाच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर केला जातो. याला बाजारात खूप मागणी … Read more

business idea : वाचा मोत्याची शेती कशी करावी ? आणि कमवा लाखो रुपये…

Farming Business Ideas

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- मोती शेती या व्यवसायाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ज्याप्रमाणे मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन हे फायदेशीर रोजगार म्हणून ओळखले जातात, त्याचप्रमाणे मोत्यांची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. समुद्रातून मोती काढणे आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे, आता मोती शेतीचे काम प्रशिक्षण घेऊन शिकता येते. देशात असे हजारो शेतकरी आहेत … Read more

Farming Business Ideas :- या’ झाडांची लागवड करा मिळेल ५० लाखांहून जास्त उत्पन्न……

farming business ideas

Farming Business Ideas  :- लहरी व अनियमित पाऊस, त्यातील उत्पादनाला भाव नाही. त्यातच कायम स्वरूपी पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता असल्याने शेतकरी कायम नुकसानीतच राहतात. यापार्श्वभुमीवर निलगिरीच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरवू शकते. निलगिरी हे मूळचे ऑस्ट्रेलियातील झाड असून, हे झाड कमी काळात झपाट्याने वाढते . तसेच पानांपासून औषधी तेले, खोडाच्या लगद्यापासून कागद, लाकडापासून जहाज बांधणी, रेल्वे स्लीपर्स … Read more

तुळशीची लागवड करून कमवा मोठा नफा, औषधापासून सौंदर्य उत्पादनांपर्यंत तुळशीचा वापर……..

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-   तुळशीच्या शेतीला सर्वत्र मागणी आहे. तुळस दमा, सर्दी, खोकला, व्रण, डोकेदुखी, अपचन, सायनुसायटिस, पेटके, पोटाचे विकार यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते. कोलेस्टेरॉल राखण्यासाठीही हे उपयुक्त आहे. थंडीचा महिन्यात सर्दी आणि खोकलासाठी लोकांच्या घरात तुळशीचा काढा बनवायला सुरुवात होते. तुळशीची शेती- तुळशीची वनस्पती खूप फायदेशीर आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून … Read more

farming business ideas : शेतकरी बांधवांनो लक्ष द्या… नक्की करा ही शेती, बंपर कमाई मिळेल, सरकारही आर्थिक मदत करेल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- देशाची मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीच्या जोरावर करोडो शेतकऱ्यांची घरे चालवली जातात. मात्र, असे असूनही शेती हा फायद्याचा व्यवहार नाही, असे मानले जाते. सरकार शेतीच्या हितासाठी अनेक योजना आणते. तसेच केंद्र सरकार बांबू शेतीसाठी ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ ही महत्त्वाची योजनाही राबवत आहे.(farming business ideas) या अंतर्गत शेतकऱ्यांना … Read more