Business ideas : या पिकाची लागवड करून वर्षाला कमवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Business ideas : जर तुम्ही शेती (Farming) करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही कमी खर्चात प्रचंड नफा कमवू शकता. तुम्ही सहजन शेती (Farm) करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप फायदा होतो. ते जोपासण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. यासाठी तुम्हाला सुरुवातीला ड्रमस्टिकची लागवड (Planting of drumsticks) करून, तुम्ही … Read more

Animal Husbandry: टर्की पालन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, जाणुन घ्या टर्की पालनविषयी सविस्तर

Krushi News Marathi: मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून देशात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जात आहे. शेतकरी बांधव (Farmer) शेती (Farming) समवेतच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भर पडते. शेतकरी बांधव पशुपालनात (Hen Rearing) कोंबडी पालन, (Goat Rearing) शेळीपालन, मत्स्य पालन, गाय पालन (Cow Rearing) इत्यादी पशुचे पालन करत असतात. मित्रांनो … Read more

Fertilizer: नॅनो युरिया नंतर आता नॅनो डीएपी देखील बाजारात येणार, उत्पादनात वाढ अन खर्च होणार कमी, शेतकऱ्याचा होणार फायदा

Krushi news marathi: देशातील शास्त्रज्ञांनी नॅनो युरियाचा (Nano Urea) विकास केला यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. नॅनो युरियाचा होणारा फायदा लक्षात घेता आता (Nano DAP) नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपरवर काम आणि संशोधन जोरात सुरू आहे. गुजरात राज्यातील कलोल येथे असलेल्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरमध्ये (NBRC) संशोधनाचे काम सुरू असून, देशातील शेतकऱ्यांना … Read more

Farming Buisness Idea : सरकारच्या मदतीने करा पांढर्‍या चंदनाची लागवड, होईल लाखोंचा नफा, अशी करा चंदनाची लागवड

Farming Buisness Idea : कोरोना काळापाससून अनेकजण शेतीकडे (Farming) वळले आहेत. मात्र काहींना शेतीमध्ये नफा मिळत नाही तर काहींना मिळतो. शेती करण्यासाठी एक पूर्व नियोजन करावे लागते. तसेच हंगामांनुसार शेती (Seasonal farming) करावी लागते. कोविड-19 मुळे लॉकडाऊनमध्ये अनेकांनी शेतीचा अवलंब केला आणि आज ते चांगले पैसे कमवत आहेत. हे असे लोक आहेत ज्यांनी पारंपरिक शेती … Read more

भावा फक्त तूच रे….! डॉक्टर बनणार होता पण बनला शेतकरी अन लाल भेंडी, निळे बटाटे आणि काळा भात पिकवून कमवले लाखों, वाचा सविस्तर

Successful Farmer: आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जातं आहेत. शेतीत (Farming) देखील आता काळाच्या ओघात प्रयोग व्हायला लागले आहेत. विशेष म्हणजे शेतीतले प्रयोग आता शेतकऱ्यांना (Farmer) चांगले फायदेशीर देखील ठरत आहेत. भोपाळच्या मौजे खजुरीकलन येथील मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल स्वीकारला आहे. हा शेतकरी शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. लाल … Read more

डॉक्टर साहेब मानलं रावं…! माळरानावर सेंद्रिय पद्धतीने जांभळाची लागवड करून ‘या’ अवलिया डॉक्टरने कमवले लाखों, वाचा ही आगळी-वेगळी यशोगाथा

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) अनेक समस्यांना तोंड देत आहेत. यामध्ये निसर्गाचा लहरीपणा (Climate Change) हा प्रमुख असून शेतकरी बांधवांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे देखील शेतीमध्ये लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागतो. मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करून त्याला योग्य नियोजनाची सांगड घातली तर आजच्या … Read more

Farming Business Idea: तीळ लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: मित्रांनो भारतात मोहरी, भुईमूग, सूर्यफूल याबरोबरच तेलबिया पिकांमध्ये तीळाचेही (Sesame) एक महत्त्वाचे स्थान आहे. हिवाळ्यात रेवडी, तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. याशिवाय तिळापासून तेलही मिळते. आयुर्वेदमध्ये देखील तिळाला मोठं महत्व आहे. तिळाचे तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते. तिळाची शेती (Sesame Farming) ही एक फायदेशीर शेती (Farming) ठरत … Read more

Successful Farmer: शेतीच्या ‘या’ टेक्निकमुळे मालामाल झाला ‘हा’ अवलिया, तुम्हीही जाणुन घ्या या टेक्निकविषयी सविस्तर

Successful Farmer: भारत हा एक (Agriculture Country) शेतीप्रधान देश. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षरीत्या तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल देखील घडवून आणत आहेत. विशेष म्हणजे यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी भरीव वाढ होत आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग … Read more

Tulsi Farming: तुळशीची व्यावसायिक शेती शेतकऱ्यांना बनवतेय मालामाल, जाणुन घ्या तुळशीच्या शेतीविषयी

Krushi News Marathi: जगात सध्या औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) मागणी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. औषधी गुणधर्मामुळे तुळशी (Tulsi Medicinal Plant) ही औषधी वनस्पती जगात तसेच आपल्या देशात खूप लोकप्रिय आहे. हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi) अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदु धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते. मित्रांनो खरं पाहता भारतातील कृषी क्षेत्रात (Farming) आता मोठा बदल … Read more

Successful Farmer: लई भारी अजितराव…! बाजारात जे विकेल तेच पिकवले अन लाखों कमवले, वाचा शेतकऱ्याच्या यशाचे रहस्य

Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल घडवून आणला आणि त्याला अपार कष्टाचे सांगड घातले तर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावता येते. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेतीत बदल करण्याचा सल्ला देतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेत ज्या पिकांची मागणी असते त्याच पिकांची शेती केली पाहिजे. बाजारात जे विकते … Read more

नांदखुळा कार्यक्रम…!! लाख शेती च्या माध्यमातून ‘हे’ शेतकरी करतायेत वार्षिक 70 लाखांची कमाई; वाचा सविस्तर

Successful Farmer: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आजही पारंपरिक शेतीतून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक शेतीतून देखील योग्य नियोजनाने शेतकरी बांधव लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत. झारखंडमध्ये (Jharkhand) देखील काही शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात (Farming) आपल्या अपार कष्टाने लाखो रुपये … Read more

Farming Buisness Idea : एकदा या झाडाची लागवड करा आणि घरात बसून बना करोडपती, जाणून घ्या या शेतीबद्दल

Farming Buisness Idea : कोरोना महामारीपासून अनेकांची नोकरी गेली आहे. त्यामुळे अनेकजण गावाला येऊन शेती (Farming) करत आहेत. पण शेतीमध्ये कमी नफा मिळत असल्यामुळे शेतकरी (Farmer) शेतीसोबत जोडधंदा (Agriculture side business) शोधत आहेत. मात्र कमी पैशात नफा देणारा व्यवसाय त्यांना माहिती नसल्यामुळे ते व्यवसाय करायला घाबरत आहेत. या व्यवसायात कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही, यास थोडा … Read more

Soybean Farming: खरीप आला सोयाबीन पेरणीचा टाइमही झाला….!! सोयाबीन पेरणीआधी सोयाबीनच्या प्रगत जाती जाणुन घ्या

Krushi News Marathi: देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Farming) शेतकरी बांधव करत असतात. देशात सर्वाधिक सोयाबीनची शेती (Soybean Crop) मध्यप्रदेश राज्यात बघायला मिळते. यापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीनची शेती केली जाते. सोयाबीन उत्पादनांच्या बाबतीत मध्य प्रदेश हे राज्य देशात शीर्षस्थानी विराजमान आहे. आपले राज्य सोयाबिनच्या उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. … Read more

Successful farmer: याला म्हणतात यश! जिरेनियम शेतीतुन ‘या’ नवयुवक शेतकऱ्याने कमविले लाखों, वाचा सविस्तर

Successful Farmer: गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीत मोठा तोटा सहन करावा लागतं आहे. मात्र असे असताना देखील शेतकरी बांधव (Farmers) अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीचा अवलंब करत असल्याचे आपणास बघायला मिळेल. शेतकरी बांधव नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे अजूनही अपेक्षित असा वळलेला बघायला मिळतं नाही. मात्र जर शेतीव्यवसायात काळाच्या ओघात … Read more

शरदराव लई झाकं हं…!! शेवंती फुलशेतीचा शरदरावांचा प्रयोग ठरला यशस्वी, आज लाखोंची कमाई

Successful Farmer: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmers) शेती व्यवसायात (Farming) वेगवेगळे बदल स्वीकारू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल करत असल्याचे बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात नगदी पिकांची (Cash Crops) शेती करू लागले आहेत. यामध्ये (Medicinal Plant Farming) औषधी वनस्पतींची लागवड, नवनवीन (Vegetable Farming) भाजीपाला लागवड तसेच फुल … Read more

Farming Business Idea: जवस शेती बनवणार शेतकऱ्यांना मालामाल, वाचा अंबाडी शेतीच्या काही महत्वाच्या बाबी

Krushi News Marathi: फ्लॅक्ससीडचे म्हणजेच जवसचे शाश्त्रीय नाव लिनम यूसिटॅटिसिमम आहे. जे लिनेसी कुटुंबातील लिनम वंशातील (प्रजाती) सदस्य आहे. जवस किंवा अंबाडी हे रब्बी हंगामात (Rabbi Season) घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पिकांपैकी एक आहे. भारतात बहुधा बागायत क्षेत्रात याची लागवड केली जाते, परंतु ज्या भागात सिंचनाची योग्य साधने आहेत, तेथे एक किंवा दोन सिंचनात चांगले … Read more

Soybean Farming: मोठी बातमी! सोयाबीनचं नवीन वाण झालं विकसित, शेतकऱ्यांचा होणार फायदा; वाचा सविस्तर

Krushi News Marathi: मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते. सोयाबीन आपल्या राज्यात देखील खरीप हंगामा मोठ्या प्रमाणात पेरले जात असून खरीप हंगामातील एक मुख्य पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. मित्रांनो खरं पाहता सोयाबीन एक प्रमुख तेलबिया पिकांपैकी एक आहे. मात्र सोयाबीनचा नैसर्गिक वास आवडत नसल्यामुळे बरेच लोक त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ वापरणे टाळतात, परंतु … Read more

Successful Farmer: नाशिकचा ‘हा’ पट्ठ्या रेशीम शेतीतुन कमवीत आहे महिन्याकाठी लाखों, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

Successful Farmer: नाशिक (Nashik) नाव ऐकलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते द्राक्षांच्या बागांचे (Grape Orchard) मनमोहक दृश्य. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे आणि कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. यामुळे नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी तसेच कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र याचं जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने विकासाचा नवा मार्ग शोधत रेशीम शेतीच्या (Silk … Read more