Diwali 2023 : भारताचं नव्हे तर या देशातही धुमधडाक्यात साजरी होते दिवाळी, वाचा सविस्तर..
Diwali 2023 : दिवाळी अगदी काही दिवसांवरती आली असून, दिव्यांचा हा सण दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र दिवाळी हा सण फक्त भारतामध्ये साजरा होत नसून, भारताव्यतिरिक्त असे अनेक देश आहेत जिथे दिवाळी हा सण साजरा केला जातो. जाणून घ्या या देशांबद्दल. न्यूयॉर्क शहरातील … Read more