Pune Flyover : शिक्षणाचे माहेरघर होणार वाहतूक कोंडीमुक्त ; पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार 40 किमीचा नवीन सहापदरी उड्डाणपूल
Pune Flyover : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा बिकट झालाय. हाच प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नांचा एक … Read more