गौतमी पाटीलचा कार्यक्रम ग्रामपंचायतीला पडला भारी, तरुणांनी केलं असं काही…

Gautami Patil : गौतमी पाटील हि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेली नृत्यांगना बनलेली आहे. विविध ठिकाणी तिचे शोचे आयोजन केले जाते. तिचा शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठी होत असते. मात्र याच गर्दीमुळे देखील काही अनुचित प्रकार देखील घडतात. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे पारनेरमधील एका ग्रामपंचायतीला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही तरुण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यावर … Read more

Gautami Patil : आता आमदार शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या लावण्यांचा कार्यक्रम

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. असे असताना आता भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. आमदार शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली. … Read more

Gautami Patil : ‘गौतमीला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आणि तीनच गाणी ऐकली की 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या’

Gautami Patil : सध्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. तसेच गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. तरी देखील अनेकजण खर्च करून तिचा कार्यक्रम ठेवतातच. यामुळे तिची नेहेमी चर्चा होते. असे असले तरी तिच्या कार्यक्रमात होणार गोंधळ, तिचे हावभाव, तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. असे … Read more

Gautami Patil : गौतमीला काय करता ‘या’ पठ्ठ्याने दिली थेट तिला टक्कर, पाटलांचा बैलगाडा गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स..

Gautami Patil : गौतमी पाटील सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने महेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली आहे. या कार्यक्रमात मंचासमोर एक तरुण गौतमीसारखा डान्स करुन गौतमीला टक्कर देण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाचे नाव पवन चव्हाण … Read more

Gautami Patil : ‘गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते तशी गौतमी पाटील’, तमाशातील बाई चापून चोपून साडी नेसते..

Gautami Patil : सध्या डान्सर गौतमी पाटील खूपच चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. असे असताना आता मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनीच गौतमीवर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे आता गौतमी काय उत्तर देणार … Read more

Gautami Patil : बायकोची हौसच पुरी केली! बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो…

Gautami Patil : राज्यात सध्या डान्सर गौतमी पाटीलचीच चर्चा सुरू आहे. लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. अगदी बैलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील गौतम दिसू लागली आहे. यामुळे सध्या याचीच चर्चा सुरू आहे. असे असताना आता एका पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. गौतमीच्या हाताने त्याने केकही कापला. त्यामुळे गावात चर्चा नाय … Read more

Gautami Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात आता गौतमी पाटीलची एन्ट्री

Gautami Patil : सध्या राज्यात डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या डान्सने लोकांना वेड करून सोडलं आहे. कमी वेळात ती प्रसिद्धीच्या खूप उंच शिखरावर पोहोचली आहे. तिचा डान्स बघण्यासाठी लोकं दूरवरून प्रवास करून येत आहेत. तसेच अनेकदा तिचा डान्स वादात देखील सापडला आहे. असे असताना भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु … Read more

Gautami Patil : नादच खुळा! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये झालं सेलिब्रेशन

Gautami Patil : राज्यात सध्या सर्वत्र डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक बघण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करत आहेत. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन … Read more

Gautami Patil : ‘मला जे चांगलं म्हणतात त्यांना धन्यवाद, जे चांगले म्हणत नाही त्यांना बाय बाय’

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. असे असताना गौतमी पाटील हिचा जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गौतमी पाटीलने तिला चांगले म्हणणारे आणि चांगले न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य … Read more

Gautami Patil : भर कार्यक्रमात गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय, चाहत्याला बघून गौतमीचा निर्णय…

Gautami Patil : सध्या राज्यात फक्त गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर ती पुन्हा एकदा कार्यक्रम करू लागली आहे. असे असताना तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचे बघायला मिळाले. नाशिकमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात असाच राडा झाला. प्रेक्षकांनी कार्यक्रमात प्रचंड हुल्लडबाजी केली. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी चाहते इतके उतावीळ झाले … Read more

Gautami Patil : गौतमीने ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाली, माझी मनस्थिती…

Gautami Patil : काही दिवसांपूर्वी डांन्सर गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर गौतमी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती म्हणाली, माझी बोलण्याची मनस्थिती नाही. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आली आहे. या कठीण परिस्थितीत तिच्या चाहत्यांनी तिला चांगली … Read more

Gautami Patil : मोठी बातमी! गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर..

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले, चित्रीकरण करणारास अटक होणार?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

Gautami Patil : लेकाच्या वाढदिवसादिवशी हौशी बापाने ठेवला थेट गौतमीचा कार्यक्रम, बापाने नादच केला पुरा….

Gautami Patil : सध्या सगळीकडे गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाचे सध्या अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना मात्र तिची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे. साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता.  यामुळे याची बरीच चर्चा झाली. चिमुकल्याच्या वाढदिवसाला … Read more

Gautami Patil : गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी, म्हणाली, दादा मला माफ करा..

Gautami Patil : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठे वक्तव्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती. आता यावर गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले होते. तरीही काही … Read more

Ajit pawar : गौतमी पाटीलबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, राष्ट्रवादी कला विभागाकडून आली तक्रार

Ajit pawar : सध्या गौतमी पाटील हीचा डान्स चर्चेचा विषय झाला आहे. तिचे हावभाव वेगळे असल्याने तिच्यावर टीका केली जाते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी असतात, आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावले जाते. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी नाराजी जाहीर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे … Read more