Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड

Ginger farming

Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर … Read more

Farmer Success Story: 1 एकर आले लागवडीतून तब्बल 10 लाखांचे उत्पन्न! अशा पद्धतीने केले या शेतकऱ्याने आल्याचे व्यवस्थापन

ginger farming

Farmer Success Story:- जर आपण परंपरागत पिकांच्या तुलनेत विविध प्रकारचे वेगवेगळे भाजीपाल्याचे पीक तसेच मसाल्याचे पिके व फळपिकांचा  विचार केला तर तुलनेत योग्य व्यवस्थापन आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरपूर उत्पादन हाती येते. हे अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून आले आहे.त्यामुळे आता शेतकरी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देण्यात अनेक वेगवेगळ्या … Read more

Ginger Farming: ‘या’ तरुणांनी घेतले 34 गुंठ्यांमध्ये घेतले 185 क्विंटल आल्याचे उत्पादन! मिळाले 14 लाखांचे उत्पन्न

ginger farming

Ginger Farming:- शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्ही कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याला सध्या दिसून येत आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण खूप पुढे असून शेतीमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून ज्या तरुणांनी आता पाऊल ठेवले आहे ते शेतीमध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असून भरघोस … Read more

1 एकरातून घेतले आल्याचे 50 गाड्या उत्पादन! वाचा कसे केले या शेतकऱ्याने आल्याचे नियोजन?

ginger farming

कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिक उत्पादन घेता येते हे बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि योग्य व्यवस्थापन, पिकासाठी करावी लागणारी प्रत्येक गोष्ट त्याच वेळेत करणे इत्यादी बाबींमुळे हे शक्य झाले आहे. त्यासोबतच कष्ट तर अपरिहार्य असतोच. त्यासोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. पारंपारिक … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती; पहा ही भन्नाट यशोगाथा

Pune Successful Farmer

Pune Successful Farmer : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केल्याने काय होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्याकडे व्यवसायाप्रमाणेच पाहणे गरजेचे आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीमध्ये काळाच्या ओघात, बदलत्या वेळेनुसार बदल करणे अतिशय आवश्यक आहे. अलीकडे राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात … Read more

नादखुळा ! साबळे बंधूंचा अद्रक लागवडीचा प्रयोग यशस्वी; मात्र अर्धा एकरातून मिळवले साडेतीन लाखांचे उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story : भारत हा एक कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर आधारित. मात्र तरीही देशातील शेतकऱ्यांना शेती करतांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असे उत्पन्न शेतीतून मिळत आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचे अद्रक सातासमुद्रापार ! बळीराजाचे 200 क्विंटल अद्रक दुबईत विक्री ; मिळाला अधिक दर

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे. जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात … Read more

Earn Money: तुम्हाला शेतीची आवड आहे तर कमवा 20 लाख रुपये ! सरकारही करणार मदत, जाणून घ्या काय आहे योजना?

Earn Money:  तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. जर तुम्हीही शेती करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला लाखोंची कमाई कशी करू शकता हे सांगणार आहोत. शेती कशी केली जाते? हिवाळ्यात आल्याची … Read more

Ginger Farming : कोण म्हणत शेती तोट्याची? आले शेती सुरु करा, लाखोंची कमाई होणार ; वाचा डिटेल्स

ginger farming

Ginger Farming : आले (Ginger Crop) हे बहुमुखी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याला नगदी पीकाचा (Cash Crop) दर्जा प्राप्त आहे. भाजीपाला, मसाला आणि औषधी पिकांच्या श्रेणीमध्ये आल्याला महत्त्वाचे स्थान आहे. खरं पाहता, आल्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. आले पिकाची बाजारात बाराही महिने मागणी असते. अद्रकाची मागणी आणि वापर लक्षात घेता आले पिकाची शेती शेतकऱ्यांना … Read more

Krushi Business Idea : 120 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची आता लागवड केली तर हिवाळ्यात लाखोंची कमाई होणारं, कसं ते वाचा

krushi business idea

Krushi Business Idea : मित्रांनो अलीकडे शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला जात आहे. आता भारतात पारंपारिक पिकांच्या (Traditional Crops) तुलनेत बागायती तसेच नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे शेतकरी बांधव (Farmer) अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आता धान्याव्यतिरिक्त फळे, भाजीपाला, औषधे आणि मसाल्यांच्या लागवडीवर अधिक भर देत आहेत. यातील काही पिके शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न … Read more

Ginger Farming: ऐकलं व्हयं…! अद्रक लागवड करा अन कमी वेळेत, कमी खर्चात, लाखों कमवा; कसं ते वाचा

Ginger Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात पिक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता अधिक नफा देणाऱ्या नगदी पिकांची शेती (Farming) करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे. शिवाय मायबाप सरकार देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने नगदी पिकांची (Cash Crop) शेती करण्यास प्रोत्साहन देत आहे. कृषी … Read more