मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला सरकारचा प्लॅन

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातोय. या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले … Read more

भाजपच धोरणं विखे पाटील,महाजन, बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांसाठी धोक्याच ! मंत्रिपद मिळणार नाही…

Maharashtra News

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलाये. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालय. पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास पाच दिवस उलटले आहेत, तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. पण येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार आहे. आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र … Read more

Ajit pawar : अंकल अंकल काकीला सांगीन! अजित पवारांची सभागृहात टोलेबाजी, गिरीश महाजन शांतच झाले…

Ajit pawar : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. यामुळे सभागृहात रोज अनेक किस्से घडत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनी चांगलेच सुनावले आहे. सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी … Read more

Eknath Shinde : पायऱ्यांवरून मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांना आले मदतीला..

Eknath Shinde : कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. असे असताना पहिल्याच दिवशी एक घटना घडली आहे. काल विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या बरोबर चालणारे … Read more

Kasba by-election : अजित पवारांनी नेमकं कोणतं इंजेक्शन आणलं? भाजपने दिलं थेट आव्हान…

Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत याठिकाणी मुख्य लढत होत आहे. यामुळे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. कालच्या सभेत आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार यांनी सांगितले. असे असताना आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी कोणत इंजेक्शन आणून … Read more

Eknath Khadse : गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील आपला पाठींबा राहील, एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Eknath Khadse : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळी एकाच पक्षात होते. मात्र सध्या ते एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. पक्षांतर्गत वादात दोघांचे बिनसले. यामुळे खडसे यांनी पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असे असताना खडसे यांनी एक वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. … Read more

Old Pension Scheme : महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणारच ! आताच ग्रामविकास मंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हटले की,..….

old pension scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रात विधान परिषदा निवडणुकीच्या प्रचारात जुनी पेन्शन योजनेवरून राजकारण मोठ तापला आहे. ओ पी एस योजना लागू करण्याचा मुद्दा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. एक महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओपीएस योजना कदापि राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही असं सांगत होते. मात्र आता फडणवीस यांचे मतपरिवर्तन झाले … Read more

सरपंचांची निवड थेट जनतेतूनच; विधानसभेत विधेयक मंजूर

Maharashtra News:सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशानात आज पहिल्याच दिवशी बहुमताने मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता यापुढे राज्यात ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय रद्द केला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब … Read more

शिवसेनेचा हा फायरब्रँड नेताही फुटला, गुवाहाटीकडे रवाना

Maharashtra Politics : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. काल मुबंईत शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी अचानक सकाळी एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला.रात्रभर भाजपाचे नेते गिरीश महाजन गुलाबरावांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटलांशी संपर्क … Read more

शनी देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा पांढरी पूल येथे भीषण अपघात

Ahmednagar News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाविक तुळजापूर देवदर्शन करून नगर औरंगाबाद रोडने शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना आज दि. 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास पांढरीपुल येथे क्रुझर व ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये क्रुझर या चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या शांताराम घन यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी … Read more

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या ! मोक्काची कारवाई होण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ … Read more