उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लेकाच्या प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर! ‘ह्या’ प्रकारातील सर्व जमिनीची पडताळणी होणार
Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या लेकाच्या प्रकरणानंतर आता शासन आणि प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. खरेतर पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये जमिनीशी खरेदी विक्री संदर्भातील अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. यामुळे शासनावर आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान जमिनीत खरेदी विक्रीतील वाढते गैरव्यवहार पाहता आता पुणे जिल्हा प्रशासन … Read more