Farming Buisness Idea : कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करा, लाखो रुपये कमवा

Farming Buisness Idea : शेतकऱ्यांना (Farmer) शेतात खूप कष्ट करूनही त्याचा पुरेसा मोबदला मिळत नाही. यामुळे कमी खर्च व कष्ट करून आपण शेतातून वेगळ्या पद्धतीनेही पैसे कमवू शकतो. शेती करण्याबाबत एक अशी कल्पना सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही घरी बसल्या बसल्या महिन्याभरात लाखो रुपये कमवू शकता. बांबूची शेती आजच्या काळात शेतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे, त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी उपकरण खरेदी करण्यासाठी माय-बाप सरकार देणार आत्ता 80 टक्क्यांपर्यंत अनुदान; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government Scheme :-  बळीराजा हा जगाचा पालन पोषण करणारा पालनकरता आहे तर आपल्या देशाचा बळीराजा कणा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार दरबारी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या जातात तसेच अनेक उपाययोजना विचाराधीन असतात. शेतकऱ्यांचे (Farmers) जीवनमान उंचावण्यासाठी, शेतीतून … Read more

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी किती वाढणार ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news:- नऊ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आठ वेळा महागले आहे. कुठे थांबणार ही महागाई? सध्या कोणालाच माहीत नाही. वास्तविक, जेव्हा तुम्ही पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपावर जाता आणि पंप कर्मचारी म्हणतो साहेब, शून्य बघा, तेव्हापासून हृदयाचे ठोके हळू हळू वाढू लागतात. मीटर पेट्रोल टाकीवर चालते. जनतेच्या खिशातून महागाईचा … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती. ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम … Read more

Ration Card Alert : रेशन कार्ड घेताना ‘ह्या’ चार गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 maharashtra news, :- सरकारने चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचा विचार जवळपास प्रत्येकजण करतो, पण ते त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्यांनाच मिळतं. दरवर्षी सरकार अनेक नवीन योजना सुरू करते, त्याचवेळी अनेक जुन्या योजनांमध्ये अनेक नवीन योजनांचा समावेश केला जातो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा. आपल्या देशात जे लोक गरजू आहेत आणि … Read more

“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू”; राजू शेट्टींचा आघाडी सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- महावितरणाच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वीज तोडणीच्या विरोधात तर काही ठिकाणी वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर मध्ये 10 दिवस आंदोलन देखील केले. पण सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात केली. … Read more

मोठी बातमी! ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आता याच पार्शवभूमीवर एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल … Read more

Income Tax Notice : ही चूक केली तर आयकर विभागाची नोटीस घरपोच येईल !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- आजचे युग डिजिटल व्यवहाराचे आहे, कारण ते खूप सोपे आणि जलद आहे. सरकारने बहुतांश पेमेंटसाठी डिजिटल व्यवहार अनिवार्य केले आहेत जेणेकरून आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवता येईल. त्यामुळे कोणाला करचोरी करता येणार नाही. असे असूनही रोखीने पैसे भरणाऱ्यांची कमतरता नाही, पण आयकर विभागाची नजर अजूनही त्यांच्यावरच आहे हे या … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! वाहनांची फिटनेस तपासणी करणे होणार अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकार पुढील वर्षापासून सर्व वाहनांची फिटनेस तपासणी करणे अनिवार्य करणार आहे. यासाठी एप्रिल 2023 पर्यंत नवीन ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स (ATS) तयार केले जातील, जे खाजगी कंपन्याद्वारे चालवले जातील. दरम्यान या एटीएसमार्फत वाहनांची फिटनेस चाचणी अनिवार्य … Read more

स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलली

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.(MPSC Exam Postponed)  राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी … Read more

‘त्या’साठी शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्­वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत … Read more

झाली सुरुवात ! ‘ह्या’ देशात जानेवारी २०२२ पर्यंत लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची प्रकरण झपाट्याने वाढत आहेत, अनेक देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नेदरलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.(Lockdown Update) लॉकडाऊन दरम्यान फक्त सुपरमार्केट, वैद्यकीय, व्यवसाय आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकानं खुली राहतील. इतर सर्व दुकानं, शिक्षणसंस्था, हॉटेल्स, संग्रहालयं, … Read more

धाक दाखवून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडता येणार नाही

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सरकारला न्याय द्यावाच लागेल. कर्मचाऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला शेवटी झुकावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे संघटन, एकी हेच आंदोलनाचे यश आहे.(ST Workers Strike) धमक्या-धाक दाखवून मेस्मा कायदा लादून व निलंबित करुन आंदोलन चिरडता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला. दरेकर … Read more

वंचित बहुजन आघाडीचा शेवगाव नगर परिषदेवर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी च्या मार्गदर्शनाखाली शेवगाव नगर परिषदेच्या कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.(Vanchit Bahujan Aghadi) यावेळी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी … Read more

कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत भरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याबाबत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले.(Corona death) या योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. सर्व प्रलंबित अर्जदारांना एका आठवड्याच्या आत भरपाई द्यावी, असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला … Read more