Mixed Fish Farming: कमी खर्चात मिळणार दुप्पट नफा…..! या तंत्रज्ञानाने मत्स्यपालन करून कमवा लाखो रुपये….
Mixed Fish Farming: कमी खर्चात मत्स्यपालन (fisheries) हा शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. यामुळेच अलीकडच्या काळात मत्स्यपालनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी (farmer) हात आजमावताना दिसत आहेत. नवीन तंत्राद्वारे मत्स्यव्यवसाय करण्यास सरकार (government) शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मिश्र मत्स्यशेती (Mixed Aquaculture) तंत्राचा अवलंब करून शेतकरी सामान्यपेक्षा 5 पट अधिक मासळीचे उत्पादन घेत आहेत. या तंत्रात … Read more