Ahmednagar Breaking: अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर ! ह्या गावात होणारं निवडणुका…

Ahmednagar Beeakin

Ahmednagar Breaking: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश कार्यक्रम निश्चीत केले आहेत. राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. संबंधीत तहसीलदार यांनी आदेश जारी करण्यात आल्यापासून पंधरा दिवसात निवड प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देश आदेशात दिले गेले आहेत. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीचे सरपंच व दोन ग्रामपंचायत उपसरंपच आशा ११ ग्रामपंचायतीची पदाधिकारी निवड … Read more

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : आ.बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का! कुटुंबातील व्यक्तीनेच हरवलं !

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : Live Updates तुम्हाला ह्या पेजवर वाचायला मिळतील लास्ट अपडेट : (लाईव्ह अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा, अथवा थोड्यावेळानंतर पुन्हा व्हिझिट करा) माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. … Read more

Grampanchayat Election : ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर ! मतदान-निकालांच्या तारखा जाहीर, आचार संहिता लागू ! पहा तुमच्या गावाचे मतदान

Grampanchayat Election :- महाराष्ट्रातील तब्बल 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट … Read more

Gram Panchayat Election : राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा नगरमधील कोणत्या

Ahmednagar News :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जरी पावसाळा असला तरी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील निवडणुका होणार आहेत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. … Read more